लाईव्ह न्यूज :

default-image

आशीष गावंडे

"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

Aaditya Thackeray : जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. ...

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोला दौऱ्यावर असून तिथे ते जाहीर सभा घेणार आहेत.  ...

अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ

अकोला येथील ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला आहे.  ...

...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे. ...

जनता बाजारातील व्यावसायिकांनी पुकारला बंद, बाजारात शुकशुकाट - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनता बाजारातील व्यावसायिकांनी पुकारला बंद, बाजारात शुकशुकाट

अकोला येथे जनता बाजारातील व्यावसायिकांनी बंद पुकारला.  ...

विषारी औषध देऊन घेतला अकरा माेकाट श्वानांचा बळी, जुने शहरात डाबकी राेड परिसरातील घटना; श्वान पालकांमध्ये भीती - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विषारी औषध देऊन घेतला अकरा माेकाट श्वानांचा बळी, जुने शहरात डाबकी राेड परिसरातील घटना; श्वान पालकांमध्ये भीती

Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे.  ...

अकोला शहराच्या साैंदर्यीकरणासाठी हाेर्डिंग्जच्या संख्येवर नियंत्रण मनपा आयुक्तांचा निर्णय; ७६ हाेर्डिंग्जसाठी निविदा जारी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहराच्या साैंदर्यीकरणासाठी हाेर्डिंग्जच्या संख्येवर नियंत्रण मनपा आयुक्तांचा निर्णय; ७६ हाेर्डिंग्जसाठी निविदा जारी

Akola News: उत्पन्नवाढीच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने अधिकृत हाेर्डिंग्जच्या संख्येत वाढ केली हाेती. यात भरीस भर अनधिकृत हाेर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे शहराच्या साैंदर्यीकरणाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे ...

महापालिका आयुक्त पदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग; लोकप्रतिनिधींच्या संपर्कात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्त पदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग; लोकप्रतिनिधींच्या संपर्कात

मनपाच्या आयुक्त पदासाठी राज्यातील तीन नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग केली जात असून यातील काही मुख्याधिकारी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.  ...