लाईव्ह न्यूज :

author-image

आशपाक पठाण

Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangabad
Read more
शिक्षण सोडून मौजमजेसाठी बनले चैनस्नॅचर, हॉस्टेलवरील तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षण सोडून मौजमजेसाठी बनले चैनस्नॅचर, हॉस्टेलवरील तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

गंठण चोरणारे तीन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात, विवेकानंद चौक पोलिसांची कारवाई ...

आरक्षणासाठी वीरशैव लिंगायत समाजाचा महामोर्चा; धर्मगुरूंसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणासाठी वीरशैव लिंगायत समाजाचा महामोर्चा; धर्मगुरूंसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग

गंजगोलाई येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून या महामोर्चाला सुरुवात झाली. ...

लातूरात 'काश्मीर' ची केळी ? अल्पसंख्याक हक्कदिनी प्रतीकात्मक आंदोलनाने वेधले लक्ष - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात 'काश्मीर' ची केळी ? अल्पसंख्याक हक्कदिनी प्रतीकात्मक आंदोलनाने वेधले लक्ष

अल्पसंख्याक 'हक्क दिना'निमित्त शासनाने केलेली अल्पसंख्याक समाजाची 'थट्टा' कशी असते ते 'मार्मिक' पद्धतीने दाखविण्यात आले. ...

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वेतनश्रेणीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कर्मचारी विविध मागण्यांसाठी तीन दिवस काम बंद आंदोलनावर आहेत. ...

तहसीलदार संघटनेचे ग्रेड पेसाठी धरणे आंदोलन, शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तहसीलदार संघटनेचे ग्रेड पेसाठी धरणे आंदोलन, शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी

तहसीलदार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी ...

अंगणवाडी सेविकांचा संप; लातूरात ६३ हजार बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाला ब्रेक ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अंगणवाडी सेविकांचा संप; लातूरात ६३ हजार बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाला ब्रेक !

२३२४ अंगणवाड्यांना १५ दिवसांपासून कुलूप ...

पाच वर्षांपासून अल्पसंख्याक कल्याण समितीची ना पुनर्रचना ना बैठक; प्रशासनाची उदासीनता - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाच वर्षांपासून अल्पसंख्याक कल्याण समितीची ना पुनर्रचना ना बैठक; प्रशासनाची उदासीनता

१५ कलमी कार्यक्रमावर प्रभावी अंमलबजावणी हवी ...

बँकेची आधी वीज बंद केली, नंतर गॅसकटरने तिजोरी कापली; १८ लाख रोख, ३ किलो सोने लंपास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेची आधी वीज बंद केली, नंतर गॅसकटरने तिजोरी कापली; १८ लाख रोख, ३ किलो सोने लंपास

बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे दरोडेखोरांनी बँकेतील वीजपुरवठा खंडित केला होता. ...