लाईव्ह न्यूज :

author-image

आशपाक पठाण

Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangabad
Read more
पत्नीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. ...

मुलीला वसतिगृहात सोडायला निघालेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुलीला वसतिगृहात सोडायला निघालेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू

लातूर शहरातील घटना : ट्रकने चिरडले, मुलगी गंभीर जखमी. ...

बनावट ले आऊट करून संस्थेच्या जमिनीची विक्री - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनावट ले आऊट करून संस्थेच्या जमिनीची विक्री

आठ संचालकांसह चार खरेदीदारावर गुन्हा दाखल. ...

औसा पंचायत समितीतून शैक्षणिक साहित्याची चोरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा पंचायत समितीतून शैक्षणिक साहित्याची चोरी

खिडक्या फोडल्या : कर्मचाऱ्याला पाहून चोरटे कपाट टाकून पसार ...

स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार: क्रीडामंत्री संजय बनसोडे  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार: क्रीडामंत्री संजय बनसोडे 

आश्वासनानंतर कृती समितीने उपोषण मागे घेतलं आहे ...

दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रियेत डॉ. विठ्ठल लहानेंचे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रियेत डॉ. विठ्ठल लहानेंचे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावरील उपचाराविषयीच्या जनजागृतीसाठी रविवारी शाम मंगल कार्यालयात मेळावा झाला. ...

अकृषिक करासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर; लातूरच्या १४ हजार ४७७ जणांना नोटिसा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अकृषिक करासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर; लातूरच्या १४ हजार ४७७ जणांना नोटिसा

जिल्हा प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून कर वसुलीचे काम मनपाच्या माध्यमातून केले जात होते. ...

भाजपाकडून धार्मिक द्वेषाचे राजकारण; मौलाना सज्जाद नोमानींच परखड मत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भाजपाकडून धार्मिक द्वेषाचे राजकारण; मौलाना सज्जाद नोमानींच परखड मत

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास हमखास यश ...