लाईव्ह न्यूज :

author-image

आशपाक पठाण

Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangabad
Read more
लातूर आगार! महामंडळाच्या बसेस दुपारनंतर थांबल्या; मराठा आंदोलनाची धग वाढल्याने खबरदारी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर आगार! महामंडळाच्या बसेस दुपारनंतर थांबल्या; मराठा आंदोलनाची धग वाढल्याने खबरदारी

अचानक बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ...

Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी

Maratha Reservation: मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून तत्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील नागझरी येथे समाजातील तरुणांनी मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन शनिवारी केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. ...

शासकीय विश्रामगृहातील स्वाभिमानीच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचा विरोध - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय विश्रामगृहातील स्वाभिमानीच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बैठक घेता येणार नाही, असे म्हणून मराठा आंदोलकांनी तुपकर यांच्या बैठकीला शासकीय विश्रामगृहात जाऊन विरोध दर्शविला ...

गुटखा तयार करण्याच्या मशिनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुटखा तयार करण्याच्या मशिनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

औराद शहाजानीत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होती निर्मिती. ...

शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

यंदा रब्बीची पेरणी उसनवारीवर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ...

 क्रीडा मंत्र्यांचा ताफा अडविला, आमदाराला दाखविले काळे झेंडे; लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर : क्रीडा मंत्र्यांचा ताफा अडविला, आमदाराला दाखविले काळे झेंडे; लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलकांनी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा सोमवारी अडविला. ...

मविआविरोधात भाजपचे आंदोलन; प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारून केला निषेध - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मविआविरोधात भाजपचे आंदोलन; प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारून केला निषेध

महाविकास आघाडीने घेतलेला कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय आमच्या सरकारने रद्द केल्याचा आनंद व्यक्त केला. ...

व्यवसायाची सुवर्णसंधी, वीजबील भरण्यासाठी आता महावितरणच्या पे वॉलेटचा पर्याय - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :व्यवसायाची सुवर्णसंधी, वीजबील भरण्यासाठी आता महावितरणच्या पे वॉलेटचा पर्याय

वीज ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेत महावितरणने सुरू केले महापॉवर पे वॉलेट ...