लाईव्ह न्यूज :

author-image

आशपाक पठाण

Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangabad
Read more
नेपाळच्या आयात टोमॅटोचा स्थानिक उत्पादकांना फटका, दर निम्म्यावर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नेपाळच्या आयात टोमॅटोचा स्थानिक उत्पादकांना फटका, दर निम्म्यावर

दोन महिन्यांपासून टोमॅटोमच्या दरात अचानक वाढ झाली. ५ रूपये किलोचे टोमॅटो आठवडाभरात बघता बघता १६० रूपये किलोंवर पोहचले. ...

‘श्रीं’च्या आगमनाची जय्यत तयारी सुरू... लातुरातील मंडळाचा पुढाकार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘श्रीं’च्या आगमनाची जय्यत तयारी सुरू... लातुरातील मंडळाचा पुढाकार

ढोल-ताशा, झांज पथक झाले सक्रिय ...

लातूर लोकसभेसाठी काँग्रेस सक्षम उमेदवार देणार - संग्राम थोपटे - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर लोकसभेसाठी काँग्रेस सक्षम उमेदवार देणार - संग्राम थोपटे

लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. संपूर्ण राज्यात काँग्रेस घडविण्यात लातूरचा मोठा वाटा आहे. ...

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

देवणी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल ...

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा कर्मचाऱ्यांना विसर! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा कर्मचाऱ्यांना विसर!

औशातील शासकीय कार्यालयात वेळेआधीच कर्मचाऱ्यांची दांडी ...

अतिवेगमर्यादा, विनाहेल्मेट प्रवास अंगलट; दोन दिवसांत २ लाख ३८ हजारांचा दंड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अतिवेगमर्यादा, विनाहेल्मेट प्रवास अंगलट; दोन दिवसांत २ लाख ३८ हजारांचा दंड

लातूर पोलिस 'अलर्ट मोड'मध्ये, स्पीड गनची नजर ...

प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी संवादात्मक बना- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी संवादात्मक बना- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर

महसूल सप्ताहाचे उद्घाटन ...

Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

Latur News: राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. ...