लाईव्ह न्यूज :

author-image

आशपाक पठाण

Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangabad
Read more
लातूरमध्ये एसटीच्या प्रवासात गर्दीत सापडले १२१ फुकटे प्रवासी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये एसटीच्या प्रवासात गर्दीत सापडले १२१ फुकटे प्रवासी

मे महिन्यात लग्नसराई, सुट्ट्याचा हंगाम असल्याने सर्वाधिक ३३ प्रवासी फुकट प्रवास करताना सापडले आहेत. ...

मद्यप्राशन करून वाहन चालविणे आले अंगलट; दंडाची रक्कम पाहूनच उतरली चालकांची झिंग - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मद्यप्राशन करून वाहन चालविणे आले अंगलट; दंडाची रक्कम पाहूनच उतरली चालकांची झिंग

लातुरात आरटीओची कारवाई; तीन दिवसात १८ जणांना प्रत्येकी १० हजारांचा दंड ...

पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता

लातूर जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी; पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागले लक्ष ...

लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण

वर्षभरापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अनेक पशुधनांत आढळून आल्याने पशुपालकांची तारांबळ उडाली होती. ...

महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचा विषय चिघळला, निर्णय झाल्याशिवाय काम नाही - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचा विषय चिघळला, निर्णय झाल्याशिवाय काम नाही

महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन ...

लातूरमध्ये सिंचन विहिरीसाठी ३ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये सिंचन विहिरीसाठी ३ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे आरोपी ग्रामसेवक यापूर्वीही एका प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. ...

३ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वाहतूक शाखा ॲक्टिव्ह मोडवर; पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख वसूल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वाहतूक शाखा ॲक्टिव्ह मोडवर; पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख वसूल

मागील दीड वर्षात १ लाख १६ हजार वाहनधारकांकडे जवळपास ३ कोटी रुपये दंड थकीत आहे. ...

लातूर येथे गोदामात पार्किंगला लावलेल्या टेम्पोची चोरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर येथे गोदामात पार्किंगला लावलेल्या टेम्पोची चोरी

लातूर : शहरातील खाडगाव चौकानजीक रिंगरोडलगत असलेल्या अयोध्या मंडपच्या गोदाम परिसरात लावलेल्या आयशर टेम्पोची चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे ... ...