लाईव्ह न्यूज :

default-image

अतुल जोशी

महिलेला जाळून मारल्याप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिलेला जाळून मारल्याप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा

महिलेला जाळून मारल्याप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  ...

Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले

Dhule:   पिसाळलेल्या कुत्र्याने येथे बुधवारी धुमाकूळ घालत, निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला.कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या पाच जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ...

Dhule: युवक काँग्रेस विधानभवनाला २१ रोजी घेराव घालणार, धुळ्यात युवा संवाद मेळाव्याला प्रतिसाद - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Dhule: युवक काँग्रेस विधानभवनाला २१ रोजी घेराव घालणार, धुळ्यात युवा संवाद मेळाव्याला प्रतिसाद

Congress: अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी २१ मार्च रोजी महाराष्ट्रातील युवक विधान भवनाला घेराव घालणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली. ...

‘अवकाळी’चा ३ हजार हेक्टरला फटका; सर्वाधिक नुकसान शिंदखेडा तालुक्यात - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘अवकाळी’चा ३ हजार हेक्टरला फटका; सर्वाधिक नुकसान शिंदखेडा तालुक्यात

अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे.   ...

गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत, गुन्हा दाखल करुन तिघांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत, गुन्हा दाखल करुन तिघांना अटक

संशयितांशी झालेल्या झटापटीत दोन पोलिस कर्मचारी जखमी ...

अवकाळीमुळे रब्बीचे नुकसान, वीज पडून तीन बैल ठार - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अवकाळीमुळे रब्बीचे नुकसान, वीज पडून तीन बैल ठार

पळासनेर परिसरात गारपीट झाली. ...

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले.  ...

मराठीच्या पेपरला कॅापी करताना एकास पकडले - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मराठीच्या पेपरला कॅापी करताना एकास पकडले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या  दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली.   ...