लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
26-11 : ‘त्या’ फाइलचा एक दिवसाचा प्रवास; अशी लावली नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :26-11 : ‘त्या’ फाइलचा एक दिवसाचा प्रवास; अशी लावली नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट

२६ नोव्हेंबर २००८ रोजी अजमल कसाब याच्यासह दहा अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह १७५ लोकांचा मृत्यू झाला. तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडले. ...

दादा, जयंतरावांना हिमालयात न्या; अजितदादा खूश होतील! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादा, जयंतरावांना हिमालयात न्या; अजितदादा खूश होतील!

महाविकास आघाडीच्या नेत्यांना बहुतेक कावीळ झाली असावी. त्यांना सगळंच चुकीचं दिसतं. जे लोक चुकीचं वागतील, भ्रष्टाचार करतील, त्यांच्यामागे तर सीबीआय लागणारच... ...

Attack on Sharad Pawar House: महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय..? - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Attack on Sharad Pawar House: महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय..?

Maharashtra's politics: सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी राजकारण करावेच लागते. मात्र पातळी घसरू लागली, तर येणाऱ्या पिढ्या त्याच पद्धतीचे राजकारण करू लागतील. उत्तर प्रदेश, बिहार याची उत्तम उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात सुडाच्या राजकारणाची बीजे ...

दादा, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य?; बायको, पोरं, शेजारी हिशोब करून परेशान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादा, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य?; बायको, पोरं, शेजारी हिशोब करून परेशान

तुम्ही कधी नव्हे ते इंग्रजीत एक ट्रिलियन डॉलर असं थाटात सांगितलं. त्या ऐवजी शुद्ध मराठीत किती लाख रुपये असं सांगितलं असतं तर आमचा वेळ तरी वाचला असता. ...

Maharashtra BJP: आता महाराष्ट्रात काय? 10 तारखेनंतर काय होते हे पाहाच, भाजपाने दिलेले इशारे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra BJP: आता महाराष्ट्रात काय? 10 तारखेनंतर काय होते हे पाहाच, भाजपाने दिलेले इशारे

भाजपला हवी स्वबळावर सत्ता; राज्यात केजरीवाल, ममता कोण होणार? दहा तारखेनंतर काय होते हे पाहाच, असे भाजपचे राज्यातील नेते सतत बोलत होते. त्या बोलण्याचे अर्थ आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळत असतील.  ...

विधिमंडळात योगासनाचे क्लासेस कोणी घेतं का..? सभापती महोदय कोणी उत्तर देईल का...बाबुरावचे पत्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळात योगासनाचे क्लासेस कोणी घेतं का..? सभापती महोदय कोणी उत्तर देईल का...बाबुरावचे पत्र

Maharashtra Adhiveshan: सध्या विधिमंडळात जे काही चालू आहे ते पाहता आमच्यासारख्या बाहेरून काम करणाऱ्यांना तिथे जे काही चालू आहे तेच बरोबर आहे, असे वाटते. पण ते बरोबर आहे की नाही हे आमच्यासारख्या सामान्य माणसांना कसे कळणार? ...

तात्या, तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतरी लिहा..! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तात्या, तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतरी लिहा..!

तुम्ही लिहिलेल्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता आम्ही सतत वाचत आलोय. ...

मराठी भाषा गौरव दिन: भाजप-सेनेच्या राजकारणात अडकले अभिजातपण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा गौरव दिन: भाजप-सेनेच्या राजकारणात अडकले अभिजातपण

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न तब्बल १२ वर्षांपासून मुंबई-दिल्ली प्रवासातच अडकला आहे. ...