लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
कमी वयाच्या मुलांनाही तिसऱ्या लाटेचा धोका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी वयाच्या मुलांनाही तिसऱ्या लाटेचा धोका

डॉ. संजय ओक; स्टेरॉईडचा अतिवापर रुग्णांसाठी घातक ...

Coronavirus: सत्ताधारी - विरोधकांच्या एकीचं फळ; केंद्राकडून Remdesivir वाढवून मिळाल्यानं नवं बळ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सत्ताधारी - विरोधकांच्या एकीचं फळ; केंद्राकडून Remdesivir वाढवून मिळाल्यानं नवं बळ!

केंद्र सरकारने इंजेक्शनचे वाटप स्वतःच्या ताब्यात घेण्याआधी महाराष्ट्राला रोज ५५ ते ६० हजार इंजेक्शन्स मिळत होते. ...

Corona Virus : 'या' फोटोंनी जीव कासावीस होतोय...!  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Virus : 'या' फोटोंनी जीव कासावीस होतोय...! 

CoronaVirus Marathi News and Live Updates : फोटो कुठले का असेनात, पण हे डॉक्टर्स ज्या जाणिवेने काम करत आहेत त्यांना शतशः नमन..! त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. ...

परदेशातून जहाजाने ऑक्सिजन आणण्याची तयारी, एप्रिलच्या शेवटी मागणी आणखी वाढणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परदेशातून जहाजाने ऑक्सिजन आणण्याची तयारी, एप्रिलच्या शेवटी मागणी आणखी वाढणार

oxygen : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानातून ऑक्सिजन आणता येतो का, हे पाहिले जाईल, असे सांगितले होते. मात्र, ऑक्सिजन हवेतून आणणे अशक्य आहे. ...

Remdesivir Injection : रेमडेसिविरसाठी वणवण करण्याची वेळ का आली? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Remdesivir Injection : रेमडेसिविरसाठी वणवण करण्याची वेळ का आली?

Remdesivir Injection: हे इंजेक्शन म्हणजे संजीवनी नव्हे, असे तज्ज्ञ कळवळून सांगत आहेत. तरीही लोकांची वणवण संपत नाही आणि केंद्राचे मौन  सुटत नाही! ...

Coronavirus in Maharashtra : २० वर्षांच्या आतील ७३ हजार मुलांना लागण, तीन महिन्यांत ८,४४,८३३ रुग्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus in Maharashtra : २० वर्षांच्या आतील ७३ हजार मुलांना लागण, तीन महिन्यांत ८,४४,८३३ रुग्ण

Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. ...

शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढला, डॉ. प्रतीत समदानी यांनी ‘लोकमत’ला दिली माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढला, डॉ. प्रतीत समदानी यांनी ‘लोकमत’ला दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढण्यात आला असून, त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. ...

coronavirus: मास्क न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो, डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मास्क न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो, डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली भीती

Coronavirus in Maharashtra : मास्क न घालता फिरणारी एक कोरोनाबाधित व्यक्ती ४०० लोकांना कोरोनाची लागण करू शकते, अशी भीती राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.  ...