लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
विधानसभा हक्कभंग प्रकरण: विधिमंडळ-न्यायपालिका संघर्ष अटळ, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून कायदेशीर वाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा हक्कभंग प्रकरण: विधिमंडळ-न्यायपालिका संघर्ष अटळ, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून कायदेशीर वाद

Maharashtra assembly’s privilege case : उत्तर प्रदेशातील केशव सिंग प्रकरण खूप गाजले होते. त्यात देखील न्यायालयाचे आणि विधिमंडळाचे विशेष अधिकार यावर सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात विस्तृत उल्लेख केला होता. ...

अकरावीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने? अंतिम निर्णय शालेय शिक्षण विभाग जाहीर करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने? अंतिम निर्णय शालेय शिक्षण विभाग जाहीर करणार

11th admission process : मराठा आरक्षणाचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राज्य सरकारने तसेच याचिकाकर्त्यांनी घटनापीठाची मागणी केली आहे. त्यावर निर्णय अद्याप झालेला नाही. ...

coronavirus: मास्क दरनियंत्रणाचा निर्णय कागदावरच! जुन्याच दराने विक्री; कारवाई करण्याचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मास्क दरनियंत्रणाचा निर्णय कागदावरच! जुन्याच दराने विक्री; कारवाई करण्याचे आदेश

Mask Price News : राज्य सरकारने आदेश काढून मास्कच्या किंमतीवर नियंत्रण आणले असले तरी राज्यात एकाही ठिकाणी औषध दुकानाच्या दर्शनी भागावर मास्कच्या किमती लावण्यात आलेल्या नाहीत. ...

coronavirus: चौकाचौकात तपासणी केंद्रे, माफक दरात तपासण्या करा; टास्क फोर्सच्या शिफारशी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: चौकाचौकात तपासणी केंद्रे, माफक दरात तपासण्या करा; टास्क फोर्सच्या शिफारशी 

coronavirus News: कोरोनाच्या रुग्णांची उपचारपद्धती निश्चित झाली असली तरी टास्क फोर्स चालूच राहील. उलट त्यांनी सरकारला वेळोवेळी शिफारशी कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.    ...

राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंद, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षकांची जबाबदारी वाढली - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंद, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षकांची जबाबदारी वाढली

शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. ...

दीड कोटी मुलांकडे स्मार्टफोनच नाही, ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड कोटी मुलांकडे स्मार्टफोनच नाही, ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा

राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अ‍ॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा तरुणांना विळखा; बाधितांचा वयोगट बदलला! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : कोरोनाचा तरुणांना विळखा; बाधितांचा वयोगट बदलला!

३१ ते ४० वयोगटातील २१.३१ टक्के तरुण कोरोनाबाधित झाले आहेत. महाराष्टÑात एकूण १०,९७,८५६ रुग्णांपैकी एमएमआर रिजनमध्येच ४,१७,८३५ रुग्ण आहेत. ...

आरोग्य राज्यमंत्र्यांचा हट्ट जीवनदायी योजनेच्या मुळावर, बंदी घातलेल्या हॉस्पिटलसाठी आग्रह - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य राज्यमंत्र्यांचा हट्ट जीवनदायी योजनेच्या मुळावर, बंदी घातलेल्या हॉस्पिटलसाठी आग्रह

महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन योजना जीवनदायी अंतर्गत राबवल्या जातात. त्यासाठी जे खासगी हॉस्पिटल इम्पॅनल केले जाते त्यांना १४ हजारांपासून दीड लाखापर्यंत रक्कम प्रतिरुग्ण, आजारानुसार मिळते. ...