लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
खासगी मास्क विक्रेत्यांचे सरकारला एवढे प्रेम कशासाठी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खासगी मास्क विक्रेत्यांचे सरकारला एवढे प्रेम कशासाठी?

‘पुनश्च हरिओम’वरून ‘पुनश्च लॉकडाऊन’कडे आपण जात असताना या लढ्यात मास्क, सॅनिटायझरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ...

सरकारी शाळेत जाणाऱ्या १७ टक्के मुलांच्या घरात स्मार्टफोन नाहीत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी शाळेत जाणाऱ्या १७ टक्के मुलांच्या घरात स्मार्टफोन नाहीत

स्मार्टफोन असणा-या पालकांपैकी ५९.८% कुटुंबांमध्ये स्मार्टफोन वापरता येतो अशी माहिती समोर आली आहे. ...

६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन, साडेसहा लाख फॅविपीरावीरच्या गोळ्या सरकार घेणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन, साडेसहा लाख फॅविपीरावीरच्या गोळ्या सरकार घेणार

एफडीएने राज्यभरात किती साठा शिल्लक आहे, याची तपासणी मोहीम हाती घेताच सोमवारी दुपारपर्यंत राज्यात २९२१ रेमडेसिवीर आणि ९८१ टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ...

coronavirus: मास्कच्या दरावर नियंत्रण आणणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मास्कच्या दरावर नियंत्रण आणणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

एनपीपीएची भूमिका मात्र ‘व्हिनस’ला फायदा देण्यासाठीची? ...

Exclusive: १७ रुपयांच्या मास्कची खरेदी २०० रुपयांना; आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: १७ रुपयांच्या मास्कची खरेदी २०० रुपयांना; आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट

आरोग्यम ‘धन’संपदा; आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट ...

CoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणाचा ‘तो’ आदेश फक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणाचा ‘तो’ आदेश फक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी

ऑनलाइन शिक्षण देण्यावरून सध्या राज्य आणि केंद्रीय बोर्डांच्या शाळांचे व्यवस्थापन, पालकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. ...

CoronaVirus News : चिंताजनक! मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येणार नाही! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : चिंताजनक! मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येणार नाही!

CoronaVirus News : डॉ. ओक म्हणाले, अत्यंत आक्रमकपणे राज्यभरात तपासणीचे काम हाती घ्यावे लागेल. ...

Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण

''खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले'' ...