लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
असा झाला होता राज्य बँकेचा घोटाळा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असा झाला होता राज्य बँकेचा घोटाळा

अनेक धक्कादायक गोष्टी राज्य बँकेत घडल्या होत्या. त्यावर नाबार्डने गोपनिय अहवाल दिला होता. हा अहवाल लोकमतने मिळवून बँकेचे घोटाळे बाहेर आणले होते. ...

Video: राज ठाकरेंच्या ईडी चौकशीमागे भाजपाची वेगळीच 'राजनीती'?; काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केली होती अशीच खेळी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: राज ठाकरेंच्या ईडी चौकशीमागे भाजपाची वेगळीच 'राजनीती'?; काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केली होती अशीच खेळी

असाच प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी राज यांच्या मनसे पक्षाला हवा मिळावी म्हणून राज यांना अटक केली, रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवले. ...

वडनेरे समितीच्या शिफारशींना २०११ पासून केराची टोपली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडनेरे समितीच्या शिफारशींना २०११ पासून केराची टोपली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

राज्यातील धरणांमधून आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती विसर्ग करावा यासाठी वडनेरे समिती नेमण्यात आली होती. ...

पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांमुळेच कोल्हापूर, सांगलीत महापुराची आपत्ती - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांमुळेच कोल्हापूर, सांगलीत महापुराची आपत्ती

कृष्णा, पंचगंगा, मुळा, मुठा आणि पवना यासह राज्यातील अनेक नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रामध्ये ४० ते ५० टक्के अतिक्रमणे झाली आहेत. ...

नाबार्डच्या कर्जातून ५२ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाबार्डच्या कर्जातून ५२ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

मराठवाड्यासाठी ३३८०; विदर्भासाठी ३८४७ तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ७७७१ कोटी मिळणार ...

आदिवासी विभागात ३७३ कोटींचा फर्निचर घोटाळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विभागात ३७३ कोटींचा फर्निचर घोटाळा

एकच वस्तू दोन कंपन्यांनी दुप्पट फरकाने सरकारला विकली ...

पाऊले चालती भाजपची वाट..! तत्त्वांना तिलांजली, आता फक्त नंबर गेम..! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊले चालती भाजपची वाट..! तत्त्वांना तिलांजली, आता फक्त नंबर गेम..!

भाजपमध्ये या आणि स्वत:वरील सगळ्या आरोपांवर क्लीन चिट मिळवा, अशी आॅफर धडाक्यात चालू आहे. ...

मराठा व आर्थिक आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ वाढला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा व आर्थिक आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ वाढला

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा आरक्षण (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) या दोन आरक्षणामुळे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ पुढे सरकला आहे. ...