लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
रामदास आठवलेंना आणखी एक 'लॉटरी'; आशीष शेलारांनाही 'बढती'? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवलेंना आणखी एक 'लॉटरी'; आशीष शेलारांनाही 'बढती'?

हिरवा कंदील मिळेना : मुख्यमंत्री शनिवारी दिल्लीत जाणार ...

मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद

महाराष्ट्रात अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे. ...

भक्त, अभक्तांचे वाद मिटवून बंधुभाव जागवू या..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भक्त, अभक्तांचे वाद मिटवून बंधुभाव जागवू या..!

गेल्या चार-पाच वर्षांत देशात असलेल्या राजकीय वातावरणाने एकमेकांचे जिगरी दोस्त असणाऱ्यांना कधी एकदुस-याचे जानी दुश्मन करून टाकले कळालेच नाही. ...

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प १८ जूनला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प १८ जूनला

१७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत भरत असून विधानसभा निवडणुकांच्या आधीचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले

लोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले. ...

युती - आघाडीमध्ये सभापतीपदासाठी चुरस; संख्याबळ समसमान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती - आघाडीमध्ये सभापतीपदासाठी चुरस; संख्याबळ समसमान

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही जागा कोण जिंकेल यावर सभापतीपद कोणाकडे ते ठरणार आहे. ...

चार आमदारांनी दिलेले राजीनामे मंजूर; राधाकृष्ण विखेंचा राजीनामा आलाच नाही - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार आमदारांनी दिलेले राजीनामे मंजूर; राधाकृष्ण विखेंचा राजीनामा आलाच नाही

लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या राज्यातील १५ आमदारांपैकी शिवसेनेच्या तीन आणि भाजपचे एक अशा चार आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ते मंजूर केले आहेत. ...

झाडे सरकारने लावायची आणि आम्ही काय करायचे...? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झाडे सरकारने लावायची आणि आम्ही काय करायचे...?

रणरणत्या उन्हात एखादे हिरवे, डेरेदार झाड दिसले की, आम्ही लगेच त्या झाडाखाली जाऊन बसतो. थोडीशी सावली आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. अशी झाडं राज्यात अनेक ठिकाणी दिसतील. ...