लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
...माणसाने माणसाशी माणसासम वागणे; पुष्कर श्रोत्रीचे सामाजिक भान, वाढदिवशी सत्पात्री दान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...माणसाने माणसाशी माणसासम वागणे; पुष्कर श्रोत्रीचे सामाजिक भान, वाढदिवशी सत्पात्री दान

पुष्कर श्रोत्रीचा एक ‘उबंटू’ नावाचा मराठी सिनेमा आला होता. त्या सिनेमातील ही प्रार्थना...  ...

अलौकिक अनुभव देणारे संगीत देवबाभळी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलौकिक अनुभव देणारे संगीत देवबाभळी

सुखी संसाराची गुरुकिल्ली सांगणारं नाटक ...

एका अधिवेशनापुरता विरोधी पक्षनेता कोण? चर्चेला आले उधाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका अधिवेशनापुरता विरोधी पक्षनेता कोण? चर्चेला आले उधाण

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नेमणूक करायची याचा निर्णय आधी विरोधकांनी एकत्र बसून घ्यावा लागेल ...

निवडणूक न लढविणाऱ्या मनसेची मते कुणाच्या पारड्यात? - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणूक न लढविणाऱ्या मनसेची मते कुणाच्या पारड्यात?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मते या वेळी कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. ...

आमच्यावर टीका करा, पण पाच वर्षात काय केलं ते तरी सांगा! - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमच्यावर टीका करा, पण पाच वर्षात काय केलं ते तरी सांगा!

देशात ४ कोटी बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. नोटबंदीनंतर उद्योग ठप्प झाले आहेत. ...

भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या मुलासाठी भाजपचा प्रचार करणे सुरू केल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले तर भाजपने निवडणूक निकालानंतर विखेंचे काय करायचे ते पाहू असे ठरवले. ...

गेले विरोधी पक्षनेते कुणीकडे? काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनाही पडला प्रश्न - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेले विरोधी पक्षनेते कुणीकडे? काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनाही पडला प्रश्न

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले काही दिवस अहमदनगर मतदारसंघ वगळता कुठेही दिसलेले नाहीत. ...

सोशल मीडियातून विरोधकांवर शरसंधान; तावडेंची पवारांवर, तर मुंडेंची तावडेंवर टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियातून विरोधकांवर शरसंधान; तावडेंची पवारांवर, तर मुंडेंची तावडेंवर टीका

ट्विटटर, फेसबुक या सोशल मीडियावर एकमेकांवर खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे. राजकीय पक्षांनी नेमलेले ‘पगारी ट्रोलर’ आघाडीवर असल्याची माहिती आहे.  ...