लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद

भाजपा शिवसेनेत गेलेल्या मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

‘अदानी’च्या वीज दरवाढीस एमईआरसीकडून मज्जाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अदानी’च्या वीज दरवाढीस एमईआरसीकडून मज्जाव

अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत ठरवून दिलेल्या ०.२४ टक्क्याच्या वरती कोणतीही वीज दरवाढ करण्यास मज्जाव करणारा आदेश एमईआरसीने दिला आहे. ...

एकत्रित निवडणुका घ्या; शिवसेनेचा आग्रह, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दाखविली तयारी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकत्रित निवडणुका घ्या; शिवसेनेचा आग्रह, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दाखविली तयारी

भाजपाचा काय भरवसा? लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतील व विधानसभेला ठेंगा दाखवतील. ...

सिंचन घोटाळा : आणखी २०० प्रकरणांची चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळा : आणखी २०० प्रकरणांची चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा

सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत. ...

Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत!

उद्धव ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे. ...

२० कोटींचे नुकसान थांबविणाऱ्या तीन आयएएस अधिका-यांना बदल्यांची भेट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० कोटींचे नुकसान थांबविणाऱ्या तीन आयएएस अधिका-यांना बदल्यांची भेट

शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही. ...

भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. ...

एक टक्का कमिशन द्या, तरच बिले देतो! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक टक्का कमिशन द्या, तरच बिले देतो!

९० कोटींची बिले थकली; टंचाई असतानाही औषध पुरवठ्यास नकार ...