लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
शिवस्मारकाच्या कामाला अपशकुन, सरकारची नाचक्की - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकाच्या कामाला अपशकुन, सरकारची नाचक्की

स्मारकाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर थेट काम सुरु करायचे सोडून समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी अतिउत्साह दाखवल्याने फडणवीस सरकारची नाचक्की झाली. ...

कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, विस्कळीतपणा, शिवस्मारक कार्यक्रमाला गालबोट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, विस्कळीतपणा, शिवस्मारक कार्यक्रमाला गालबोट

स्मारकाचे समितीचे अध्यक्ष विनायक मेटे अधिकारी, पत्रकारांना कार्यक्रमास नेण्याचा घाट घातला पण कोणतेही नियोजन न केल्याने, या कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. ...

कर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत कर्जमाफीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत मागावी, असे आदेश पक्षाच्या मंत्र्यांना दिलेले असताना सेनेच्या एकाही मंत्र्यांनी मंगळवारच्या बैठकीत यावर तोंड उघडले नसल्याची माहिती आहे. ...

शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची माहिती मागणार का? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची माहिती मागणार का?

शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आतापर्यंत ४०.१३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे १६,६४० कोटी रुपये जमा केल्याचा दावा सरकारने केला आहे. ...

अगोदरच दुष्काळ, त्यात आता औषधांचाही साठा संपला! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अगोदरच दुष्काळ, त्यात आता औषधांचाही साठा संपला!

राज्यात औषध खरेदीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून अनेक वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये साठा संपला आहे. ...

जलसंपदा विभागातील विशिष्ट अधिकाऱ्यांवर ‘पोस्टिंग’ची मेहरनजर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलसंपदा विभागातील विशिष्ट अधिकाऱ्यांवर ‘पोस्टिंग’ची मेहरनजर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे ...

आरोग्य, वैद्यकीय विभागामुळे रखडली औषध खरेदी; हाफकिनला दिले खरेदीचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य, वैद्यकीय विभागामुळे रखडली औषध खरेदी; हाफकिनला दिले खरेदीचे आदेश

हाफकिन महामंडळाने सुरू केलेल्या औषध खरेदीत सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अडथळे आणल्यामुळे औषधांची खरेदी रखडली असून, औषधाविना राज्यातील सरकारी रुग्णालयेच ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. ...

होर्डिंग्जचे धोरण कधी आणणार? पुण्यातील दुर्घटनेने प्रश्न ऐरणीवर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होर्डिंग्जचे धोरण कधी आणणार? पुण्यातील दुर्घटनेने प्रश्न ऐरणीवर

कधी इमारत कोसळते आणि १०-२० जणांचे जीव जातात, कधी रस्त्यावरील खड्यांमुळे लोकांचा जीव जातो यात कमी होती ती होर्डिंग पडण्याची. ती कसर पुण्याने भरुन काढली. शुक्रवारी एक होर्डिंग पडून चार जणांना जीव गमवावा लागला. ...