लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
विशेष लेख: न्यायालयांनो.... नुसते फैलावर घेऊ नका, अशा नाठाळांना दंडही करा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: न्यायालयांनो.... नुसते फैलावर घेऊ नका, अशा नाठाळांना दंडही करा

सामान्य जनतेचा शासन नावाच्या व्यवस्थेवर सगळ्यात जास्त विश्वास असतो. त्यास तडा जाणार नाही हे बघण्याची जबाबदारी यंत्रणेतील लोकांची असते. ...

मुंबईत राहायचे असेल, तर झोपड्याच टाका..! 'म्हाडा'च्या बांधकामाचा दर खासगीपेक्षा जास्त - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईत राहायचे असेल, तर झोपड्याच टाका..! 'म्हाडा'च्या बांधकामाचा दर खासगीपेक्षा जास्त

गोरगरिबांना फुकट घरे देता येतील, एवढा पैसा म्हाडा, एसआरए आणि महापालिकेतील हप्तेखोरीतून सहज उभा राहील. ...

सारांश लेख: अजितदादा पक्ष घेऊन गेले होतेच; पण काकांनी मोडता घातला त्याचे काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश लेख: अजितदादा पक्ष घेऊन गेले होतेच; पण काकांनी मोडता घातला त्याचे काय?

कॉम्रेड एकमेकांना भेटले की, लाल सलाम म्हणतात... आपल्या पक्षात एकमेकांना भेटले की, आता गुलाबी सलाम म्हणायचे आदेश निघाल्याचे वृत्त आहे. ...

पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे... ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत... असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास...? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ...

पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले, ही आजच्या काळात मोठी सुखद बातमी! ...

मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू

मुंबईतून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष तयारीला लागले असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे... ...

लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का?

कशाचीही पर्वा न करता मुक्तहस्ते सगळ्या गोष्टींची उधळण सुरू आहे.  ...

अजितदादांची गुलाबी गँग महाराष्ट्रात काय करणार? बाबुरावाचे पत्र, जरा इतिहास जाणून घ्या... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांची गुलाबी गँग महाराष्ट्रात काय करणार? बाबुरावाचे पत्र, जरा इतिहास जाणून घ्या...

१८व्या शतकात युरोपमध्ये गुलाबी रंग हा उच्चवर्गीय स्त्रियांच्या फॅशनमध्ये लोकप्रिय होता. फ्रेंच किंग लुईस पंधरावा याच्या दरबारातही हा रंग खूप लोकप्रिय होता. ...