लाईव्ह न्यूज :

author-image

अविनाश साबापुरे

Sub-Editor/Reporter News Editing, Reporting, Pagination Yavatmal Office (Amaravati Unit) Nagpur Edition
Read more
‘महादीप’च्या अंतिम फेरीत ६१४ विद्यार्थ्यांची भरारी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘महादीप’च्या अंतिम फेरीत ६१४ विद्यार्थ्यांची भरारी

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत. सुरुवातीला शाळास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर परीक्षेच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या. ...

चार घरांना भीषण आग, वृद्धाचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार घरांना भीषण आग, वृद्धाचा होरपळून मृत्यू

सिंगरवाडी येथील घटना, पुसद अग्निशमन वाहन आले धावून. ...

चला, साक्षात शिवकालीन शस्त्रांचे घ्या दर्शन, यवतमाळात आलाय खजिना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चला, साक्षात शिवकालीन शस्त्रांचे घ्या दर्शन, यवतमाळात आलाय खजिना

सध्या महाराष्ट्र शासनातर्फे यवतमाळात चार दिवस महासंस्कृती महोत्सव सुरू आहे. ...

अखेर विषय शिक्षक नियुक्त्यांना मिळाला मुहूर्त; ४९३ शिक्षकांना जिल्हा परिषदेत बोलावले  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर विषय शिक्षक नियुक्त्यांना मिळाला मुहूर्त; ४९३ शिक्षकांना जिल्हा परिषदेत बोलावले 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय शिक्षक पदोन्नतीचा प्रश्न अखेर निकाली निघणार आहे. ...

तुमच्या जगण्याचा खर्च आहे तरी किती? घरच्या किराण्यापेक्षा हॉटेलिंगसाठी मोजताहेत जादा पैसे, सरकारी सर्वेक्षणाचा निष्कर्ष - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तुमच्या जगण्याचा खर्च आहे तरी किती? घरच्या किराण्यापेक्षा हॉटेलिंगसाठी मोजताहेत जादा पैसे, सरकारी सर्वेक्षणाचा निष्कर्ष

यानुसार भारतात ग्रामीण क्षेत्रातील एका माणसाचा दरमहा सरासरी उपभोग खर्च फक्त ३ हजार ७७३ रुपये आहे. ...

मोफत कॅन्सर निदानासाठी डायग्नोस्टिक व्हॅन येणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद, प्रत्येक परिमंडळाला लाभ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोफत कॅन्सर निदानासाठी डायग्नोस्टिक व्हॅन येणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद, प्रत्येक परिमंडळाला लाभ

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात कॅन्सर रुग्णांचे सतत सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात आढळलेल्या संशयित रुग्णांना तातडीने निदान करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. परंतु, अंतर व खर्चाचा विचार करून अनेक रुग्ण रुग्णालयापर्यंत जात नाही. ...

पुसद शहरात मध्यरात्री अग्नितांडव, ११ दुकाने खाक  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद शहरात मध्यरात्री अग्नितांडव, ११ दुकाने खाक 

लाखो रुपयाचे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा अंदाज. ...

‘पवित्र’ पोर्टलवर निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मुहूर्त ठरला; शनिवारपासून कागदपत्र पडताळणी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘पवित्र’ पोर्टलवर निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मुहूर्त ठरला; शनिवारपासून कागदपत्र पडताळणी

जिल्हा परिषदेने वेळापत्रक केले जाहीर ...