लाईव्ह न्यूज :

author-image

अविनाश साबापुरे

Sub-Editor/Reporter News Editing, Reporting, Pagination Yavatmal Office (Amaravati Unit) Nagpur Edition
Read more
निवडणुका थांबल्या अन् २२ हजार कोटीही लांबले, महाराष्ट्राला २ वर्षात ८ हजार कोटींचा फटका - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निवडणुका थांबल्या अन् २२ हजार कोटीही लांबले, महाराष्ट्राला २ वर्षात ८ हजार कोटींचा फटका

Amravati News: देवानं देल्लं पण कर्मानं नेलं... असे खेड्यापाड्यात दिवाळखोर माणसांबद्दल नेहमीच बोलले जाते. हाच किस्सा महाराष्ट्रातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत खरा ठरला आहे. ...

आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...!

शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते. ...

पतसंस्था अध्यक्षांचा अखेर तीन जानेवारीला राजीनामा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पतसंस्था अध्यक्षांचा अखेर तीन जानेवारीला राजीनामा

पत्रपरिषदेत घोषणा : सर्वानुमते ठरविणार नवा अध्यक्ष ...

‘कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! तीन हजार पदे प्रशिक्षणार्थींची भरती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! तीन हजार पदे प्रशिक्षणार्थींची भरती

११ महिन्यांसाठी भरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ...

कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! आरोग्य विभागात पदभरतीचा घोटाळा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! आरोग्य विभागात पदभरतीचा घोटाळा

तीन हजार नियमित पदांवर भरले अप्रेंटीस ...

नजरांचे’ वार सोसवेनात, त्यांच्यासाठी वसवले गाव ! गुरुकुंजनजीक साकारले ‘सांझाग्राम’ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नजरांचे’ वार सोसवेनात, त्यांच्यासाठी वसवले गाव ! गुरुकुंजनजीक साकारले ‘सांझाग्राम’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरीपासून अवघ्या सहा किलोमीटरवर महिलांना हा ‘खुला आसमंत’ उपलब्ध झाला आहे. ...

मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील

उमरखेडच्या जाहीर सभेला लाखोंचा जनसमुदाय ...

पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय

फाॅरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी १३ वर्षांपासून संपेना. ...