लाईव्ह न्यूज :

author-image

अविनाश साबापुरे

Sub-Editor/Reporter News Editing, Reporting, Pagination Yavatmal Office (Amaravati Unit) Nagpur Edition
Read more
गुरुजी, पाच वर्षांच्या जेवणावळीचा द्या हिशेब; पोषण आहाराचे लेखा परीक्षण सुरू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजी, पाच वर्षांच्या जेवणावळीचा द्या हिशेब; पोषण आहाराचे लेखा परीक्षण सुरू

पुण्याचे चार्टर्ड अकाउंटंट झाले यवतमाळ जिल्ह्यात दाखल ...

खासगीकरणाविरुद्ध ३० राज्यांतील कर्मचारी एकवटणार, मुंबईत उद्या सभा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासगीकरणाविरुद्ध ३० राज्यांतील कर्मचारी एकवटणार, मुंबईत उद्या सभा

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा आक्रमक पवित्रा ...

पूरग्रस्त शाळांना जिल्हा परिषद करणार मदत - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूरग्रस्त शाळांना जिल्हा परिषद करणार मदत

वह्या, पुस्तक, दप्तर खरेदीसाठी देणार पैसे : पण इमारत नुकसानीचे काय? ...

सरकारी शाळांचे ३ लाख विद्यार्थी घटले! योजनांचा निधी सोडण्याचा पेच - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारी शाळांचे ३ लाख विद्यार्थी घटले! योजनांचा निधी सोडण्याचा पेच

पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले ...

Education: सरकारी शाळांचे तीन लाख विद्यार्थी घटले, पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Education: सरकारी शाळांचे तीन लाख विद्यार्थी घटले, पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले

Education News: गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून तब्बल तीन लाख ७६८ विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब यू-डायसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे. ...

गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप

प्रत्येक सभेचे व्हीडिओ अपलोड करण्याचे आदेश, बीडीओ लावणार ‘फिल्टर’ ...

Amaravati: गावच्या कारभारावर वाॅच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’ कागदोपत्री ग्रामसभांना चाप, प्रत्येक सभेचे व्हीडिओ अपलोड करण्याचे आदेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amaravati: गावच्या कारभारावर वाॅच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’ कागदोपत्री ग्रामसभांना चाप, प्रत्येक सभेचे व्हीडिओ अपलोड करण्याचे आदेश

Gram Panchayat: केवळ कागदोपत्री ग्रामसभा घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आता केंद्र सरकारकडून चाप लावला जाणार आहे. प्रत्येक ग्रामसभा, त्यातील निर्णय, त्यातील लोकसहभाग यांचे व्हीडिओ केंद्र सरकारच्या ‘जीएस निर्णय’ मोबाईल ॲपवर अपलोड करण्याचे आदेश केंद्रीय पंचा ...

शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे ...