लाईव्ह न्यूज :

author-image

अविनाश साबापुरे

Sub-Editor/Reporter News Editing, Reporting, Pagination Yavatmal Office (Amaravati Unit) Nagpur Edition
Read more
भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये

बँकॉक येथे २२ ते २४ मे दरम्यान त्यासाठी खास ‘आंतरराष्ट्रीय हाॅर्नबिल परिषद’ आयोजित करण्यात आली असून त्यात जगभरातील संशोधक हॉर्नबिलच्या विविध प्रजातीवर संशोधन मांडणार आहेत. ...

शिक्षक भरती ऑगस्टमध्ये! संचमान्यता अंतिम झाल्यानंतर पवित्र पोर्टल होणार ॲक्टिव्ह - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक भरती ऑगस्टमध्ये! संचमान्यता अंतिम झाल्यानंतर पवित्र पोर्टल होणार ॲक्टिव्ह

तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे. ...

नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार

११ केंद्रांवर सुरळीत पार पडली परीक्षा ...

३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती

Yawatmal News विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे. ...

अमरावतीच्या दिव्यांग शिक्षकांची यवतमाळात तपासणी, बदल्यांमध्ये घेतला लाभ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमरावतीच्या दिव्यांग शिक्षकांची यवतमाळात तपासणी, बदल्यांमध्ये घेतला लाभ

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होऊन एक महिना लोटला आहे. आता हे शिक्षक कार्यमुक्ती आदेश मिळविण्यासाठी धडपडत आहे. ...

मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन पोलिस खात्यात; वर्षभरात दीड हजार तक्रारी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन पोलिस खात्यात; वर्षभरात दीड हजार तक्रारी

Yawatmal News मानवी हक्क आयोगाकडे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. केवळ एका वर्षात तब्बल ३ हजार ७६३ तक्रारी दाखल झाल्याचा अहवाल आयोगाने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यातील दीड हजारांवर तक्रारी एकट्या पोलिस खात्याविरुद्ध आहेत, हे विशेष. ...

वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात प्राणी मोजा... मचाणावर बसून घ्या जंगलाची मजा ! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात प्राणी मोजा... मचाणावर बसून घ्या जंगलाची मजा !

Yawatmal News जगात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील जंगलांमध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना केली जाणार आहे. या गणनेच्या वेळी वन्यप्रेमींनाही जंगलाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. ...

... अन् शाळकरी मुलांच्या बँकेत शिक्षण आयुक्तांनी उघडले खाते - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :... अन् शाळकरी मुलांच्या बँकेत शिक्षण आयुक्तांनी उघडले खाते

विद्यार्थ्यांनी दिले पासबुक, सुकळीतील उपक्रम राज्यभर राबविणार ...