लाईव्ह न्यूज :

author-image

अविनाश साबापुरे

Sub-Editor/Reporter News Editing, Reporting, Pagination Yavatmal Office (Amaravati Unit) Nagpur Edition
Read more
शिक्षणाचा डोलारा कसा पेलणार? शिक्षण खात्यात ३ वर्षांपासून १७ पैकी एकही सहसंचालक नाही - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षणाचा डोलारा कसा पेलणार? शिक्षण खात्यात ३ वर्षांपासून १७ पैकी एकही सहसंचालक नाही

Education News: तीन वर्षांपासून शालेय शिक्षण खात्यात १७ पैकी एकही सहसंचालक नाही. त्यामुळे अनेक उपक्रमांवर विपरीत परिणाम होत आहे. नव्या सत्राच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता तरी पदे भरावी, अशी मागणी होत आहे. ...

अखेर ‘त्या’ ४२ शाळा वाचल्या! २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची शासनाला विनंती, संचालकांचे घूमजाव - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर ‘त्या’ ४२ शाळा वाचल्या! २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची शासनाला विनंती, संचालकांचे घूमजाव

Yavatmal News: राज्यातील मुलींच्या ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृहे सुरू ठेवावे, असा अजब प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शासनाला दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. ...

अहाहा नेहा ! नीटमध्ये मिळविले ७२० पैकी ७२० गुण - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अहाहा नेहा ! नीटमध्ये मिळविले ७२० पैकी ७२० गुण

ऑल इंडिया फस्ट रॅंक : खेड्यातल्या शिक्षकाची कन्या होणार डाॅक्टर ...

दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने उचलले उल्लेखनीय पाऊल ...

शिक्षकांना सुखद धक्का ! महिना संपण्यापूर्वीच झाले पगार.. - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांना सुखद धक्का ! महिना संपण्यापूर्वीच झाले पगार..

कुणीही मागणी न करता, निवेदन न देता चक्क पगार खात्यात जमा झाले ...

दहावी पास पोरांनो...वाटेल तेथे घ्या ॲडमिशन; ४३ हजार जागा तुमच्यासाठीच - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहावी पास पोरांनो...वाटेल तेथे घ्या ॲडमिशन; ४३ हजार जागा तुमच्यासाठीच

पारंपरिक अकरावीसह, आयटीआय, पाॅलिटेक्नीलाही संधी ...

‘आयएएस’प्रमाणे गुरुजींनाही देणार प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा नवा पायंडा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘आयएएस’प्रमाणे गुरुजींनाही देणार प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा नवा पायंडा

मार्च २०२३ मध्ये झालेल्या अभियोग्यता परीक्षेतून यवतमाळ जिल्हा परिषदेला २४६ नवे शिक्षक मिळालेले आहेत. ...

दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!

दहा वर्षांत या मुलींच्या शिक्षणाचे काय झाले? कारणे शोधण्याचे शिक्षण व्यवस्थेपुढे आव्हान ...