पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
Nashik: नाशिक शहरातील गजरा बांधकाम समुहाचे चेअरमन हेमंत मदनलाल पारख (५१,रा.श्रद्धाविहार, इंदिरानगर) यांचे अज्ञात इसमांनी त्यांच्या राहत्या निहिता नावाच्या बंगल्यासमोरून शनिवारी (दि.२) रात्री दहा वाजेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. ... माहेरून एक लाख रूपये आणण्यासाठी सुनेवर दबाव वाढवून महिनाभरात तिला माहेरी पाठवून दिले. ... सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक या सोशलमिडियाला आपले ‘टुल्स’ बनविले आहे. ... राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात ... Nashik: दारूची पार्टी करण्यासाठी एकत्र आलेल्या मित्रांमध्ये शाब्दीक वाद होऊन आपआपसांत हाणामारी झाली. यावेळी एकाने त्याच्याजवळ असलेले धारधार शस्त्र काढून सोबत असलेल्या मित्राच्या पोटात भोसकले. ... Nashik: त्र्यंबकेश्वर येथून देवदर्शन करून शहराकडे परतणारे मुळ मध्यप्रदेशमधील भाविकांच्या स्कॉर्पिओला गडकरी चौकातील सिग्नलवर शनिवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. ... गुंडांनी सुमारे पावणे चार कोटींची यंत्रसामुग्री ट्रकमध्ये भरून पोबारा केला असून येथील महिला सुरक्षारक्षकांना मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी सातपुर पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ... संयम, सदाचार व माणुसकीचा धडा देणारे पर्व म्हणून रमजान ओळखले जाते. ...