लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

नाशिकमध्ये २० लाखांचा १०१ किलो गांजा कारमधून जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २० लाखांचा १०१ किलो गांजा कारमधून जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या 

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंदे व अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहे. ...

नाशिकमध्ये एका कॉलेजजवळ एमडी विक्रीचा डाव उधळला; पेडलरला १९.३९ ग्रॅम पावडरसह पकडले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये एका कॉलेजजवळ एमडी विक्रीचा डाव उधळला; पेडलरला १९.३९ ग्रॅम पावडरसह पकडले

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नाशिकरोड पोलिसांनी एकलहरा-सामनगाव रोडवरून एका ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतले होते. ...

इगतपुरीत बिबट्याची शिकार करून कातडी काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत बिबट्याची शिकार करून कातडी काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी गादी बनवायची होती आणि... ...

हृदयद्रावक! दहावीचा पेपर लिहून घरी आली अन् 'ती' नं आयुष्याचा प्रवास कायमचा संपवला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! दहावीचा पेपर लिहून घरी आली अन् 'ती' नं आयुष्याचा प्रवास कायमचा संपवला

सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर या भागात कुटुंबियांसोबत राहणारी भाग्यश्री सुनील शिलावट (१६) ही विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ...

१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ!

सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे. ...

Women's Day : जल, जंगल, जमिनीला सांभाळणाऱ्या अन् खैर तस्करांना धडा शिकवणाऱ्या वनरागिणी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women's Day : जल, जंगल, जमिनीला सांभाळणाऱ्या अन् खैर तस्करांना धडा शिकवणाऱ्या वनरागिणी

वन्यप्राण्यांची शिकार व खैर, सागासारख्या मौल्यवान वृक्षप्रजाती तस्करी रोखताना या वनरागिणी सर्व काही विसरून लढा देतात. ...

हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला

सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. ...

नाशिकमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा अड्डा उद्धवस्त!  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा अड्डा उद्धवस्त! 

पिडित महिलांची सुटका. ...