लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

भंडारदऱ्यात रंगला ‘वर्षा महोत्सव’; पर्यटकांना मेजवानी मोठ्या वीकेण्डमुळे अभयारण्यात गर्दी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंडारदऱ्यात रंगला ‘वर्षा महोत्सव’; पर्यटकांना मेजवानी मोठ्या वीकेण्डमुळे अभयारण्यात गर्दी

मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. ...

अधिकमासाचा आनंद सारा; आमुच्या जावईबापूंचा थाट हा न्यारा! नाशिकमध्ये १२ जावई-मुलींना बैलगाडीतून मिरवणूक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकमासाचा आनंद सारा; आमुच्या जावईबापूंचा थाट हा न्यारा! नाशिकमध्ये १२ जावई-मुलींना बैलगाडीतून मिरवणूक

नाशिकमध्ये १२ जावई-मुलींना बैलगाडीतून मिरवणूक ...

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार वन्यजीवांवर अद्ययावत उपचार; ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम पूर्ण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार वन्यजीवांवर अद्ययावत उपचार; ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम पूर्ण

वन्यजीवांचे संवर्धन काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन नाशिक वनविभागाने वन्यप्राण्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अद्ययावत सुसज्ज अशा उपचार केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय २०२० साली घेतला होता. ...

कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना

वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली. ...

...थेट लंडनमध्ये नारी शक्तीने घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन ! जमा झालेला निधी विणकरांचा देणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...थेट लंडनमध्ये नारी शक्तीने घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन ! जमा झालेला निधी विणकरांचा देणार

नॅशनल हँडलूम डेच्या औचित्यावर रंगला साडी वॉकेथॉन ...

...तू ये रे पावसा; नाशिकमध्ये एक लाख लोकांची तहान अद्यापही टँकरवर भागतेय! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तू ये रे पावसा; नाशिकमध्ये एक लाख लोकांची तहान अद्यापही टँकरवर भागतेय!

पावसाचा हंगामाचा तीसरा महिना सुरू आहे, मात्र अजुनही एप्रिलपासून सुरू झालेले पाण्याचे टँकर जिल्ह्यात थांबलेले नाही. ...

पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा

नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. ...

खरीप हंगामासाठी पाणी हवयं, मग चोरी नको रितसर अर्ज करा! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरीप हंगामासाठी पाणी हवयं, मग चोरी नको रितसर अर्ज करा!

१५ ऑगस्ट अखेरची मुदत, शेतकरी, पाणी वापर संस्थांना देणार लाभ ...