लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

महसूल सप्ताहात नाशिकच्या तहसीलदाराने घेतली 15 लाखांची लाच; चार महिन्यांपूर्वीच स्वीकारला होता पदभार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल सप्ताहात नाशिकच्या तहसीलदाराने घेतली 15 लाखांची लाच; चार महिन्यांपूर्वीच स्वीकारला होता पदभार

नाशिक महसूल विभागाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मोठ्या कारवाईने पुन्हा दणका दिला आहे. ...

"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान" - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान"

हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

प्रलोभनाचे बळी ठरू नका; घेतलेली शपथ निभावा; फडणवीसांचा नव्या पोलिसांना मौलिक सल्ला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलोभनाचे बळी ठरू नका; घेतलेली शपथ निभावा; फडणवीसांचा नव्या पोलिसांना मौलिक सल्ला

महाराष्ट्र पोलिस दलाचा दीक्षांत समारंभ, राज्याला मिळाले ४९४ PSI ...

मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सुपरफास्ट मंगला एक्सप्रेसनं बिबट्याला चिरडले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सुपरफास्ट मंगला एक्सप्रेसनं बिबट्याला चिरडले

नाशिकमधील स्थानकाजवळ दुर्घटना, ही बाब स्टेशन मास्तरच्या दिवस उजाडल्यानंतर लक्षात येताच त्यांनी नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती कळविली. ...

नाशिकमध्ये फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद; रहिवाशांकडून सुटकेचा निःश्वास! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद; रहिवाशांकडून सुटकेचा निःश्वास!

गोदाकाठालगतच्या गंगापुररोडवरील आनंदवल्लीच्यापुढे बेंडकुळे नगरमध्ये मागील महिनाभरापासून बिबट्याचा संचार आढळून येत होता ...

‘कोब्रा’ची पाच पिल्ले रो-हाउसमध्ये आढळतात तेव्हा; नाशिकच्या डिजीपीनगरमधील घटना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कोब्रा’ची पाच पिल्ले रो-हाउसमध्ये आढळतात तेव्हा; नाशिकच्या डिजीपीनगरमधील घटना

पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडतात, तसेच त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते कोरड्या कृत्रिम जागेच्या शोधात मनुष्याच्या घरांजवळ येण्याची शक्यता जास्त असते. ...

त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींची ‘झिंग’ उतरविली; नेकलेस धबधब्याजवळ धो-धो धुतले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींची ‘झिंग’ उतरविली; नेकलेस धबधब्याजवळ धो-धो धुतले

शहरातून वीकेण्डला त्र्यंबकेश्वरच्या पहिनेबारी पर्यटनस्थळावरील नेकलेस धबधबा बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. ...

पदोन्नतीसाठी ७७ सहायक वनसंरक्षकांची निवडसूची मान्य, पण पोस्टिंग अद्याप नाही - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदोन्नतीसाठी ७७ सहायक वनसंरक्षकांची निवडसूची मान्य, पण पोस्टिंग अद्याप नाही

राज्यातील ७७ सहायक वनसंरक्षकांच्या नशिबी प्रतीक्षाच! ...