लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव

जागरूक नागरिकाने ११२वर कॉल करून माहिती दिली असता तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. ...

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या

पूर्ववैमनस्यातून ही जाळपोळ करण्यात आल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले. ...

वटवृक्ष वाचविण्यासाठी गेलेल्या पर्यावरणप्रेमींवर नाशिकमध्ये हल्ला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटवृक्ष वाचविण्यासाठी गेलेल्या पर्यावरणप्रेमींवर नाशिकमध्ये हल्ला

यावेळी अचानकपणे काही समाजकंटकांनी पर्यावरणप्रेमींवर धावून जात धक्काबुक्की करत मारहाण करून तेथून हुसकावून लावल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअरला ३७ लाखांना लावला चुना; शेअर ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सॉफ्टवेअर इंजिनिअरला ३७ लाखांना लावला चुना; शेअर ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष

याप्रकरणी योगेश प्रविण मुर्डेश्वर (३६,रा.पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

नाशिकच्या महिला एसीपी बनल्या संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिक! दक्षिण सूडान देशात बजावणार कर्तव्य - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महिला एसीपी बनल्या संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिक! दक्षिण सूडान देशात बजावणार कर्तव्य

संयुक्त राष्ट्राच्या शांती स्थापना दलात राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिक येथे सहायक पोलिस आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या महिला एसीपी माणिक युवरात पतकी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

४० गुंठ्याच्या मोजणीसाठी घेतली ३५ हजाराची लाच; नाशिकमध्ये भू-करमापक जाळ्यात  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४० गुंठ्याच्या मोजणीसाठी घेतली ३५ हजाराची लाच; नाशिकमध्ये भू-करमापक जाळ्यात 

३५ हजार रूपयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ...

आक्षेपार्ह पत्रके वाटप प्रकरण : मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात; शांतता ठेवण्याचे नाशिक पोलिसांकडून आवाहन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आक्षेपार्ह पत्रके वाटप प्रकरण : मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात; शांतता ठेवण्याचे नाशिक पोलिसांकडून आवाहन

आयुक्तालयाकडून सर्व नाशिककरांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या मुख्य संशयिताने हा प्रकार केला त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटप केल्याने पंचवटीत तणाव; पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटप केल्याने पंचवटीत तणाव; पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको

दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रके वाटणाऱ्या संशयिताला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. सदर वाटप केलेले पत्रके काही नागरिकांच्या हातात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. ...