लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

Emotional Story : ‘ए आई उठ ना, सर आले तुला बघायला....’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Emotional Story : ‘ए आई उठ ना, सर आले तुला बघायला....’

मुलगा भावनाविवश : ‘त्या’ आजीच्या पार्थिवाचे दीपक पाण्डेय यांनी घेतले अंत्यदर्शन ...

‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...!

वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रान ...

अंधश्रध्देच्या बाजारात सागरी जीवांचाही बळी; वनविभागाचे पंचवटीत दुकानांवर छापे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंधश्रध्देच्या बाजारात सागरी जीवांचाही बळी; वनविभागाचे पंचवटीत दुकानांवर छापे

अंधश्रध्देच्या बाजारात आणले जाणारी समुद्री जीव सी फॅन, सी ब्लॅक कोरल्सची तस्करी गुजरातमधील भावनगरसह अन्य काही शहरांमधून होत असल्याचे प्रथमदर्शनी वनविभागाच्या तपासातून पुढे आले आहे. ...

गोदा पुनर्जीवित आयडिया लंडनमध्ये प्रदर्शित; 'डिझाइन बिनाले' या जागतिक प्रदर्शनात स्थान! - Marathi News | | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :गोदा पुनर्जीवित आयडिया लंडनमध्ये प्रदर्शित; 'डिझाइन बिनाले' या जागतिक प्रदर्शनात स्थान!

गोदा प्रोजेक्टतंर्गत पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीपासून काँक्रीट काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या सहाय्याने काँक्रीट उध्दवस्त करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास मोकळा होऊ लागला. यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत तर मोकळे होण्यास मदत झाली; ...

जैवविविधतेची पंढरी अंजनेरीला हवे संरक्षण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैवविविधतेची पंढरी अंजनेरीला हवे संरक्षण

निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ‘’अंजनेरी’’चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ‘’सेरोपेजिया अं ...

एका शववाहिकेतून तीन मृतदेहांचा अंतिम प्रवास - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एका शववाहिकेतून तीन मृतदेहांचा अंतिम प्रवास

जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरू झाल्या. दोन ते तीन ...

लॉकडाऊन नव्हे तर निर्बंधांची कठोर अंमलबजावणी हवी : छगन भुजबळ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊन नव्हे तर निर्बंधांची कठोर अंमलबजावणी हवी : छगन भुजबळ

विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाई ...

जंगलांना आग लावणे भोवणार; वन संरक्षणांतर्गत ठरतो अजामीनपात्र गुन्हा..! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जंगलांना आग लावणे भोवणार; वन संरक्षणांतर्गत ठरतो अजामीनपात्र गुन्हा..!

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' असे संत तुकाराम यांनी म्हटले आहे. हेच महाराष्ट्र वनखात्याचे ब्रीद आहे. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. या भुमीतील प्रत्येक वृक्ष आणि जंगलाचे महत्व संतांनी त्यांच्या अभंगांद्वारे वेळोवेळी अधोरेखित केले आहे. ...