मुलगा मेल्याचे वडिलांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र, ८ वर्षांनी हाती लागला कुख्यात दरोडेखोर ... वन विभाग, कपिलापुरी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश; चार महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. ... धाराशिवमधील गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अंबाजाेगाईतून केली अटक ... डाेक्यात दुचाकीच्या शॉक अब्सॉर्बरचा राॅड घालून खून केल्यानंतर तिघे आराेपी फरार झाले. ... पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारपासून पाच पथकांच्या माध्यमातून काेंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ... Dharashiv Crime News: तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. शनिवारी मुंबई येथील ड्रग्ज पेडलर महिला संगीत गोळेच्या पतीविरुद्ध तामलवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ... युवा कार्यप्रशिक्षण कालावधी ३६ महिने करा; धाराशिवमध्ये निघाला मूक माेर्चा ... गोळीबारात नितीन मृत्युमुखी पडल्यानंतर आरोपी स्वतः लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला. ...