लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विभागीय आयुक्त सोलापूर दौऱ्यावर, निवडणूक कामकाजाचा घेणार आढावा

विभागीय आयुक्त सौरभ राव हे रविवार, ३ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. ...

हॉटेलमध्ये अस्वच्छता...एकाचा परवाना रद्द, साठ ठिकाणी तपासणी अन् दोघांना लाखाचा दंड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉटेलमध्ये अस्वच्छता...एकाचा परवाना रद्द, साठ ठिकाणी तपासणी अन् दोघांना लाखाचा दंड

चालू वर्षात अन्न प्रशासनाने एकूण ८० हॉटेलवर कारवाई केली आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू; पुनर्वसन विभागाची माहिती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू; पुनर्वसन विभागाची माहिती

१९७६ पूर्वीची नावे तपासणार ...

जिल्ह्यात ९३ टक्के 'आनंदाचा शिधा', शहर सहाव्या, जिल्हा आठव्या नंबरवर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यात ९३ टक्के 'आनंदाचा शिधा', शहर सहाव्या, जिल्हा आठव्या नंबरवर

शहरातील एक लाख १७ हजार १०० शिधापत्रिका धारकांपैकी १ लाख ९ हजार ४५६ लाभार्थींनी दिवाळीत आनंदाचा शिधा घेतला. ...

सापडलेल्या कुणबी नोंदींचे स्कॅनिंग सुरू; पुरावे तपासण्यासाठी १९ मोडी अभ्यासक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सापडलेल्या कुणबी नोंदींचे स्कॅनिंग सुरू; पुरावे तपासण्यासाठी १९ मोडी अभ्यासक

२८ हजार कुणबी नोंदींचे स्कॅनिंग सुरू. ...

जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ४ डिसेंबरला होईल प्रसिद्ध - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ४ डिसेंबरला होईल प्रसिद्ध

प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी गुगलच्या सहाय्याने गावांचे नकाशे अंतिम केले आहेत. ...

आनंदवार्ता! ८८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी पीक विमा रक्कम जमा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदवार्ता! ८८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी पीक विमा रक्कम जमा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. ...

दिवाळीची खरेदी सुसाट, चार हजार दुचाकी अन् पाचशे चार चाकी वाहनांची विक्री - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळीची खरेदी सुसाट, चार हजार दुचाकी अन् पाचशे चार चाकी वाहनांची विक्री

दिवाळीत चार हजार दुचाकी वाहनांची विक्री पहिल्यांदाच झाल्याची माहिती ऑटोमोबाईल्स व्यावसायिक घनश्याम चव्हाण यांनी दिली. ...