लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम पूढे सरकेना; जिल्हाधिकारी म्हणाले, अन्य शहरातून माहिती घ्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम पूढे सरकेना; जिल्हाधिकारी म्हणाले, अन्य शहरातून माहिती घ्या

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक ...

नियोजन भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक सुरु - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नियोजन भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक सुरु

पालकमंत्री चंद्रकांत पाटील नियोजन भवनात दाखल झाले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय बैठका सुरू आहेत. ...

भवानी पेठेत ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त; दुकानात अस्वच्छता असल्याने कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भवानी पेठेत ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त; दुकानात अस्वच्छता असल्याने कारवाई

अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुनील जिंतूरकर यांनी दिली. ...

पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापुरात; शासकीय बैठका घेणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापुरात; शासकीय बैठका घेणार

सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने तुळजापूर रोडकडे प्रयाण करतील. ...

प्रतिबंधित गुटखा कारवाईत सोलापूर राज्यात अव्वल, दोन वर्षात ८० हजार किलो जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रतिबंधित गुटखा कारवाईत सोलापूर राज्यात अव्वल, दोन वर्षात ८० हजार किलो जप्त

गुटखा विक्री करणारी मोठी टोळी सोलापुरात कार्यरत असून त्यांचे धागेदोरे कर्नाटक पर्यंत पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

सोलापूरला लवकरच येईन, फटाके अन् गुलाल उधळू नका; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेसेज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला लवकरच येईन, फटाके अन् गुलाल उधळू नका; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेसेज

सोलापूर : सोलापूरच्या पालकमंत्री पदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सोमवारी सोलापूरकरांना पहिलाच ... ...

Solapur: पीक सर्व्हेत खाडाखोड, रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पीक सर्व्हेत खाडाखोड, रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ

Solapur News:पावसात खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील पिकं खराब झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पीक सर्व्हे झाला. सर्व्हेत खाडाखोड झाल्याचे सांगत २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. ...

आ. बच्चू कडूंच्या हस्ते 'शासन दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाचे उद्घाटन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आ. बच्चू कडूंच्या हस्ते 'शासन दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाचे उद्घाटन

उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद ...