लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन

दिव्यांग बांधवांसाठी हा जिल्हास्तरीय मेळावा असून यात शासकीय योजनांची माहिती आणि लाभ दिला जाईल. ...

कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची होळी, कर्मचाऱ्यांकडून पूनम गेटवर निदर्शने - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची होळी, कर्मचाऱ्यांकडून पूनम गेटवर निदर्शने

निदर्शने केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. ...

महसूल कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन, वित्त विभागाकडून १७ कोटी निधी जमा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महसूल कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन, वित्त विभागाकडून १७ कोटी निधी जमा

जुलै आणि ऑगस्ट मध्ये वेतन न मिळाल्याने सोलापुरातील चौदाशेहून अधिक महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. ...

सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन विभागात बदली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन विभागात बदली

मागील तीन वर्षाहून अधिक काळापासून शमा पवार या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. ...

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारपर्यंत अल्टिमेटम; 'महसूल'कडून लेखणी बंद आंदोलन स्थगित - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा प्रशासनाला शुक्रवारपर्यंत अल्टिमेटम; 'महसूल'कडून लेखणी बंद आंदोलन स्थगित

शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा न झाल्यास सोमवारपासून पुन्हा लेखणी बंद आंदोलन करणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली आहे. ...

पोलीस पाटील पदांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत; समिती प्रमुखांनी दिली माहिती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस पाटील पदांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत; समिती प्रमुखांनी दिली माहिती

दुपारी बारा वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम होणार ...

'अलमट्टी'तून कॅनॉलद्वारे टाकळी पर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पालकमंत्री - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'अलमट्टी'तून कॅनॉलद्वारे टाकळी पर्यंत पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पालकमंत्री

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणीटंचाईवर चर्चा ...

महसूल कर्मचाऱ्यांना मिळेना दोन महिन्यांपासून वेतन; संघटना आंदोलनाच्या भूमिकेत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महसूल कर्मचाऱ्यांना मिळेना दोन महिन्यांपासून वेतन; संघटना आंदोलनाच्या भूमिकेत

थकीत वेतन प्रश्न महसूल कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. ...