लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील" - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील"

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांची माहिती ...

शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप

भगीरथ भालके यांनी मंगळवारी दुपारी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. ...

राष्ट्रवादीला मोठा धक्का, भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीला मोठा धक्का, भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश

भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी मेळाव्यात 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा देत बंगारु तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले. ...

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो राजकीय बोलणार नाही; के. चंद्रशेखर राव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो राजकीय बोलणार नाही; के. चंद्रशेखर राव

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे सोलापुरात स्वागत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे सोलापुरात स्वागत

सोलापूरकरांकडून घोंगडी आणि काठी देऊन त्यांचे स्वागत झाले. हात उंचावून त्यांनी सोलापूरकरांना अभिवादन केले.  ...

सोलापूर विद्यापीठ ॲक्शन मोडवर; पन्नास हजार उत्तरपत्रिका पोहोचल्या स्कॅनिंग सेन्टरवर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ ॲक्शन मोडवर; पन्नास हजार उत्तरपत्रिका पोहोचल्या स्कॅनिंग सेन्टरवर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल तीस दिवसाच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर पर्यंत सुरू आहेत. ...

सोलापूर-तिरूपती अन् सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना मुदतवाढ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-तिरूपती अन् सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना मुदतवाढ

प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून यामुळे या गाड्यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ, पहिल्याच दिवशी सत्तार हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ, पहिल्याच दिवशी सत्तार हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. ...