लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून १५ लाखांचा दंड वसूल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून १५ लाखांचा दंड वसूल

सोलापूर विभागाकडून तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात आली असून रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून आठ तासात पंधरा लाख रूपये दंड वसूल केला आहे. ...

लाकडांवर वारली पेंटिंग; सोलापूर विद्यापीठात घ्या नॅचरल सेल्फी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाकडांवर वारली पेंटिंग; सोलापूर विद्यापीठात घ्या नॅचरल सेल्फी

सेल्फी पॉइंटमुळे विद्यापीठ कॅम्पसच्या सौंदर्यात आणखीन भर पडल्याची भावना कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. ...

सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन

शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन डॉ. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

केसीआर यांच्या योजनांची माहिती देण्यासाठी सोलापुरात येणार तेलंगणातून प्रचार गाडी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केसीआर यांच्या योजनांची माहिती देण्यासाठी सोलापुरात येणार तेलंगणातून प्रचार गाडी

अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी दिली माहिती ...

आरपीएफच्या जवानांनी वाचवले ८६ जणांचे प्राण, सोलापुरातील सहा जणांचा समावेश  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरपीएफच्या जवानांनी वाचवले ८६ जणांचे प्राण, सोलापुरातील सहा जणांचा समावेश 

रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे जीव वाचले असून रेल्वे बोर्डाने आरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे. ...

सोलापूर रेल्वे स्थानकावरील जनआहार केंद्राला पन्नास हजारांचा दंड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर रेल्वे स्थानकावरील जनआहार केंद्राला पन्नास हजारांचा दंड

रेल्वे प्रशासनाने स्वच्छतागृह चालकाला केवळ दहा हजारांचा दंड केला आहे. ...

ऑगस्टमध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय फॅन्सी गारमेंट फेअर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑगस्टमध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय फॅन्सी गारमेंट फेअर

गुरुवारी गारमेंट उद्योजकांची बैठक झाली. या बैठकीत फॅन्सी गारमेंट फेअर घेण्याची सूचना सर्वांनी केली. ...

वाढीव वीस टक्के अनुदान मंजूर; ३४ शाळांमधील ५४ शिक्षकांना लाभ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढीव वीस टक्के अनुदान मंजूर; ३४ शाळांमधील ५४ शिक्षकांना लाभ

जिल्ह्यातील ५४ शिक्षकांना वाढीव अनुदान मिळणार आहे. याबाबत शासनाने ६ फेब्रुवारी रोजी आदेश काढून घोषित व अघोषित व वाढीव टप्पा अनुदान पात्र शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अनुदान वितरित करण्याची सूचना केली आहे ...