लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली

कोणतीच जीवितहानी किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

स्मार्ट सिटीचे माजी सीईओ ढेंगळे-पाटीलवर कारवाई करणार : पालकमंत्री विखे-पाटील - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्मार्ट सिटीचे माजी सीईओ ढेंगळे-पाटीलवर कारवाई करणार : पालकमंत्री विखे-पाटील

स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामात अनियमितता केल्याची तक्रार माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. ...

समांतर जलवाहिनी मनपा निवडणुकीपूर्वी पूर्ण करू; पालकमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समांतर जलवाहिनी मनपा निवडणुकीपूर्वी पूर्ण करू; पालकमंत्र्यांचे आश्वासन

होटगी रस्त्यावरील गांधी नगर येथील एका हॉटेलमध्ये शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. ...

सोलापूर विद्यापीठात चौथा नामविस्तार दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठात चौथा नामविस्तार दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे ...

सोलापुरात टेक्स्टाइलचे निर्यातदार वाढले, पाकिस्तानचे मार्केट वळतेय सोलापूरकडे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात टेक्स्टाइलचे निर्यातदार वाढले, पाकिस्तानचे मार्केट वळतेय सोलापूरकडे

सध्या दहा ते पंधरा टक्के पाकिस्तानची निर्यात सोलापूरकडे वळवण्यात येथील उद्योजक यशस्वी झाले आहेत. ...

प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक

एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. ...

Solapur: प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक

Solapur: एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. आगार प्रमुख कार्यालयाची हीच अवस्था आहे. एसटी कार्यालयाच्या प्रमुख इमारतीला डागडुजी गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. ...

सिकंदराबाद-पुणे वंदे भारत मार्चअखेर सुरू होण्याचे दक्षिण रेल्वे विभागाचे संकेत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिकंदराबाद-पुणे वंदे भारत मार्चअखेर सुरू होण्याचे दक्षिण रेल्वे विभागाचे संकेत

दि. १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी सुरू झाली. त्यानंतर आता सिकंदराबाद पुण्याकरिता वंदे भारत सुरू होणार आहे ...