लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

लोहमार्ग विद्युतीकरणामुळे डिझेलचा वापर घटला; वर्षाला ३५ कोटींची बचत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोहमार्ग विद्युतीकरणामुळे डिझेलचा वापर घटला; वर्षाला ३५ कोटींची बचत

जवळपास ९७६ किलोमीटर रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण ...

सोलापूर विद्यापीठाचा श्रीलंकेच्या केलानिया विद्यापीठाशी सामंजस्य करार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाचा श्रीलंकेच्या केलानिया विद्यापीठाशी सामंजस्य करार

श्रीलंकेच्या केलानिया विद्यापीठातील सामाजिक विज्ञान विद्याशाखेच्या भूगोल विभागाने पुढाकार घेऊन दक्षिण आशियाई देशांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

वाढत्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर डेमू ट्रेन हडपसरहून सुटणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढत्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर डेमू ट्रेन हडपसरहून सुटणार

पुणे -सोलापूर डेमू गाडी सकाळी ८.२५ ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून ८.३६ वाजता सुटणार आहे. ...

सोलापुरात उद्योग येणार असल्यास रेल्वेची जागा लीजवर देऊ : रेल्वेमंत्री दानवे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उद्योग येणार असल्यास रेल्वेची जागा लीजवर देऊ : रेल्वेमंत्री दानवे

रावसाहेब दानवे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी सायंकाळी त्यांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योजकांशी संवाद साधला. ...

Solapur: रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या ‘आरपीएफ’नं १४०० मुलांना शोधले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या ‘आरपीएफ’नं १४०० मुलांना शोधले

Solapur: सोलापूर रेल्वेने विशेष मोहीम राबवून रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ लहान मुलांना शोधून काढले आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलिस तसेच इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे ...

दररोज जमा होणाऱ्या २५०० किलो वैद्यकीय कचऱ्याला सोलापुरात लावतात आग - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दररोज जमा होणाऱ्या २५०० किलो वैद्यकीय कचऱ्याला सोलापुरात लावतात आग

मेडिकल हब म्हणून सोलापूरची ख्याती आहे. ...

सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्गाकडे पंतप्रधानांचे लक्ष : रावसाहेब दानवे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्गाकडे पंतप्रधानांचे लक्ष : रावसाहेब दानवे

 सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील प्रकल्प आहे. या प्रकल्पाकडे त्यांचे लक्ष असून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ...

सोलापूरमध्ये मागितल्या शंभर, मिळाल्या केवळ दहा; एसटी विभागात नवीन बसेस दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये मागितल्या शंभर, मिळाल्या केवळ दहा; एसटी विभागात नवीन बसेस दाखल

सोलापूर एसटी विभागात दहा नवीन बस दाखल झाल्या असून, सर्व बस आरामदायी आहेत. ...