लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

अहिल्यादेवी होळकर शोध संस्थेतर्फे सोलापूर विद्यापीठाचा सन्मान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहिल्यादेवी होळकर शोध संस्थेतर्फे सोलापूर विद्यापीठाचा सन्मान

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर महोत्सवाचे आयोजन करुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. ...

विद्यापीठ परीक्षांचे नियोजन करणार; पण आधी उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन हवं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यापीठ परीक्षांचे नियोजन करणार; पण आधी उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन हवं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत परीक्षा कामकाजात सहभागी होणार नसल्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी संघटनेने दिला आहे. ...

कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप

सोलापूर -  प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने रविवार, १९ फेब्रुवारी रोजी कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडी मुंबईकडे पाठविण्याचा ... ...

सोलापूरच्या माजी खासदारास तेलंगणातून केसीआर यांचा फोन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या माजी खासदारास तेलंगणातून केसीआर यांचा फोन

भारत राष्ट्र समितीत सामील होण्याची दिली ऑफर ...

हटयोगच्या पेपरला विद्यापीठाकडून उशीर, बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांनी केला हट्ट पूर्ण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हटयोगच्या पेपरला विद्यापीठाकडून उशीर, बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांनी केला हट्ट पूर्ण

वेळेत हटयोगचा पेपर न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी पेपरवर बहिष्कार टाकला. वेळ वाढवून देणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितल्यानंतरही विद्यार्थ्यांनी बहिष्काराचा हट्ट धरला. ...

प्राध्यापकांप्रमाणे कर्मचाऱ्यांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा: डॉ. आर. बी.सिंह  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्राध्यापकांप्रमाणे कर्मचाऱ्यांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा: डॉ. आर. बी.सिंह 

प्राध्यापकांप्रमाणे भारतातील विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा, अशी मागणी केंद्र शासनाकडे याअगोदरच केली आहे. ...

Solapur: महाविद्यालयीन कर्मचारी टाकणार बारावी बोर्ड परीक्षांवर बहिष्कार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: महाविद्यालयीन कर्मचारी टाकणार बारावी बोर्ड परीक्षांवर बहिष्कार

HSC Exams: अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद आंदोलन करणार आहेत. ...

'वंदे भारत'साठी बुकिंग सुरू; असे आहेत तिकीट दर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'वंदे भारत'साठी बुकिंग सुरू; असे आहेत तिकीट दर

वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार असून वंदे भारतची पहिली गाडी रात्री पावणेअकरा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ...