लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

प्रजासत्ताक दिनी मुंबईतील संचालनासाठी तिघांची तर दिल्लीसाठी एकाची निवड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रजासत्ताक दिनी मुंबईतील संचालनासाठी तिघांची तर दिल्लीसाठी एकाची निवड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील तीन विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुंबईत होणाऱ्या संचालनासाठी (परेड) आणि एका विद्यार्थ्याची दिल्लीत होणाऱ्या संचालनासाठी निवड झाली आहे.  ...

मंगलपल्ली आत्महत्या प्रकरण: पुलगम, चिप्पा अन् कामुनीसह १९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगलपल्ली आत्महत्या प्रकरण: पुलगम, चिप्पा अन् कामुनीसह १९ जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी किरणची पत्नी सुमलता मंगलपल्ली हिने फिर्याद दिली आहे. ...

पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है' - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है'

कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून ३० हजार घरकूल प्रकल्प साकार होत आहे. ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी लागणार तीन हजार कोटी रुपये - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी लागणार तीन हजार कोटी रुपये

पाच वर्षात सोलापूर ते उस्मानाबाद हा ८४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नशील राहणार आहे. ...

राज्यातील चौदाशे निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील चौदाशे निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी

Doctor: राज्यभरातील १४३२ नवीन निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन पदांना मंजुरी दिली आहे. तसा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निघाला आहे. ...

पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पैलवानांना 'पाॅवर' इंजेक्शन विकणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द, धैर्यशील मोहिते-पाटीलांनी केली होती तक्रार

Solapur News: कुस्तीपटूंना तसेच जीम मधील बॉडी बिल्डरांना पॉवर देणाऱ्या 'मेफेन टेरेफिन सल्फेट' या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तीन मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ...

उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ अव्वल; राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्कर्ष महोत्सवात नागपूर विद्यापीठ अव्वल; राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस २८ गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले. ...

Maharashtra: निवासी डॉक्टरांचा संप मागे,दोन दिवसात दीड हजार पदे भरणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra: निवासी डॉक्टरांचा संप मागे,दोन दिवसात दीड हजार पदे भरणार

Maharashtra: दोन दिवसात निवासी डॉक्टरांची १४३२ रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे. ...