लाईव्ह न्यूज :

default-image

भाग्यश्री गिलडा

ग्रुपमध्ये ॲड केले अन् १९ लाखांना गंडवले, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रुपमध्ये ॲड केले अन् १९ लाखांना गंडवले, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे... ...

Pune: वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्ध महिलेची फसवणूक ; पर्वती परिसरातली घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्ध महिलेची फसवणूक ; पर्वती परिसरातली घटना

दांडेकर चौक परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १७) पर्वती पोलिसांना फिर्याद दिली आहे... ...

बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक

बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत ...

Pune: वीजबिल भरण्याचा बहाणा करून एकाची फसवणूक, वाघोली परिसरातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: वीजबिल भरण्याचा बहाणा करून एकाची फसवणूक, वाघोली परिसरातील घटना

सायबर चोरट्याने महावितरणचे कर्मचारी बोलत असल्याचे भासवून तब्बल ९४ हजारांचा गंडा घातला आहे.... ...

Pune: शेअर मार्केटच्या नादात वृद्ध महिलेने दीड महिन्यात गमावले पावणेतीन कोटी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शेअर मार्केटच्या नादात वृद्ध महिलेने दीड महिन्यात गमावले पावणेतीन कोटी

याप्रकरणी सेनापती बापट रोड परिसरात राहणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. १४) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.... ...

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ज्येष्ठ महिलेला अडीच कोटींचा गंडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ज्येष्ठ महिलेला अडीच कोटींचा गंडा

महिलेला शेअर मार्केट मध्ये गुंतवून केल्यास चांगले परतावा मिळेल असे आमिष दाखवले ...

घरबसल्या चांगले पैसे मिळतील; 'वर्क फ्रॉम होम' च्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरबसल्या चांगले पैसे मिळतील; 'वर्क फ्रॉम होम' च्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक

ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, एका बड्या कंपनीत अर्धवेळ कामाची संधी असून घरबसल्या चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी डॉक्टरला जाळ्यात ओढले ...

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला २ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला २ लाखांचा गंडा

युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे घोलेरोड येथील शाखेत असलेल्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे बाकी आहे, असे सांगितले होते ...