लाईव्ह न्यूज :

default-image

भाग्यश्री गिलडा

टास्क पूर्ण केल्यास महागडा मोबाईल देण्याचे आमिष दाखवून दोघांना १४ लाखांना गंडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टास्क पूर्ण केल्यास महागडा मोबाईल देण्याचे आमिष दाखवून दोघांना १४ लाखांना गंडा

हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने वानवडी पोलिसांना फिर्याद दिली आहे.... ...

अमेझॉन प्राईमची फ्री ट्रायल अॅक्टिव्हेट करून देतो सांगत वृद्धाची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेझॉन प्राईमची फ्री ट्रायल अॅक्टिव्हेट करून देतो सांगत वृद्धाची फसवणूक

अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठवून अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी सांगितले. ...

Pune Crime: टेलिग्राम टास्क फ्रॉडमध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: टेलिग्राम टास्क फ्रॉडमध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा 

पुणे : चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून तरुणीची प्रकार धनकवडी परिसरात समोर आला आहे. ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने ... ...

कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा चोरटा बिहारमधून जेरबंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा चोरटा बिहारमधून जेरबंद

याप्रकरणी पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद केले.... ...

भाडेतत्वावर घर उपलब्ध असल्याचे सांगून महिलेची सव्वा लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाडेतत्वावर घर उपलब्ध असल्याचे सांगून महिलेची सव्वा लाखांची फसवणूक

बुकिंग करण्यासाठी वेगवगेळे चार्जेस भरावे लागतील तसेच व्हिजिटर पास काढावा लागेल असे सांगून महिलेकडून एकूण १ लाख २६ हजार रुपये उकळले ...

पार्ट टाईम जॉब करण्यास इच्छूक आहे का? महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाईम जॉब करण्यास इच्छूक आहे का? महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार महिलेकडून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये उकळले ...

पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी

कारवाई टाळण्यासाठी तुमचे बँक खाते व्हेरिफाय करण्याचे सांगून सायबर भामट्यांनी एक लिंक पाठवली ...

दोन महिला संचालकांकडून खोटी कागदपत्रे तयार करून १० लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन महिला संचालकांकडून खोटी कागदपत्रे तयार करून १० लाखांची फसवणूक

खोटी कागदपत्रे तयार करत तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे... ...