Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. ...
रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे इंडिकेटरही बंद असल्याने दुचाकीस्वार अरुण देसले यांना अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट ट्राॅलीवर धडकली होती ...
Nandurbar: शहादा शहरातील जामा मशिदीच्या ट्रस्टी पदावरुन काढल्याच्या वादातून एकावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. ...
Nandurbar: शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील युवकाची सीआयएसएफमध्ये भरती करुन देण्याच्या आमिषाने दोघांनी आठ लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जून २०२१ पासून हा प्रकार सुरु होता. संग्रामसिंग वामनसिंग रावल असे युवकाचे नाव आहे. ...