लाईव्ह न्यूज :

default-image

भुषण चिंचोरे

मालमत्ता कर थकवल्याने बॅंकेला ठोकले टाळे; महानगरपालिका वसुली विभागाची कारवाई - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मालमत्ता कर थकवल्याने बॅंकेला ठोकले टाळे; महानगरपालिका वसुली विभागाची कारवाई

मालमत्ता कर थकवल्याने बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्ली क्रमांक चार येथील इमारतीला महानगरपालिकेने टाळे ठोकले आहे. ...

शास्ती माफी योजनेत ५ कोटी रुपयांची वसुली; सहा हजार नागरिकांनी भरला थकीत मालमत्ता कर - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शास्ती माफी योजनेत ५ कोटी रुपयांची वसुली; सहा हजार नागरिकांनी भरला थकीत मालमत्ता कर

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या शंभर टक्के शास्ती माफी योजनेत ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांची वसुली करण्यात आली. ...

महानगरपालिकेचे ८६० कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महानगरपालिकेचे ८६० कोटींचे अंदाजपत्रक सादर

२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८६० कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त देवीदास टेकाळे यांनी स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांच्याकडे सुपुर्द केले. ...

हिरे महाविद्यालयाला स्वच्छतेचे इंजेक्शन कधी मिळणार? - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :हिरे महाविद्यालयाला स्वच्छतेचे इंजेक्शन कधी मिळणार?

रुग्णालयाच्या कचऱ्यात एमआयडीसीच्या दूषित पाण्याची भर ...

काँग्रेस -राष्ट्रवादीत उरलेल्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :काँग्रेस -राष्ट्रवादीत उरलेल्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सोमवारी दुपारी अग्रवाल भवन येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते. ...

जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला गळती; २ महिने शस्त्रक्रिया थांबल्या - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला गळती; २ महिने शस्त्रक्रिया थांबल्या

शस्त्रक्रिया विभागाचे छत दुरुस्त करावे यासाठी जिल्हा रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन पत्रे पाठवली आहेत ...