लाईव्ह न्यूज :

default-image

बिभिषण बागल

Soybean Mosaic: सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Mosaic: सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगासाठी करा हे सोपे उपाय

यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. ...

Soybean Pest Management: खोडमाशी व चक्रभुंगा यांपासून सोयाबीनला वाचविण्याचे सोपे उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Pest Management: खोडमाशी व चक्रभुंगा यांपासून सोयाबीनला वाचविण्याचे सोपे उपाय

Soybean Khodmashi Chakribhunga सोयाबीनचे कमी उत्पादन येण्यामागील विविध कारणापैकी पिकावर होणारा विविध किडींचा प्रादुर्भाव हे एक महत्वाचे कारण आहे. ...

सोयाबीन पिकाला आवडणारी अन्नद्रव्ये कोणती अन् ती कशी द्यावी? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पिकाला आवडणारी अन्नद्रव्ये कोणती अन् ती कशी द्यावी?

कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. या पिकांत अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया. ...

कोंबड्यांच्या लसीकरणापूर्वी व लसीकरण करताना घ्यावयाची काळजी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबड्यांच्या लसीकरणापूर्वी व लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

नियमितपणे लसीकरण न केल्यास रोगाची लागण होते. Poultry ठराविक रोगाचा प्रसार होण्यापूर्वी शिफारशीनुसार नियोजित लसीकरण करणे आवश्यक आहे. कोंबड्यांच्या लसीकरणापूर्वी व लसीकरण करताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती पाहूया. ...

तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण

पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पिक व्यवस्थापनात पेरणी कधी करावी व त्यात तूर पिकासाठी उशिरा पेरणीसाठी व लवकर पक्व होणारे शिफारशीत वाण कोणकोणते आहेत तेच वाण घेऊन पेरणी करावी.  ...

दुधाळ जनावरांची खरेदी करताय? कशी कराल निवड - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ जनावरांची खरेदी करताय? कशी कराल निवड

गाईची किंमतही तिच्या वयावर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसया वेताच्या गाईला चौथ्या किंवा त्या पुढील वेताच्या गाईपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते. ...

White Grub: ऊसातील हुमणीवर अटकाव करण्याचे हे आहेत एकदम सोपे उपाय.. वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :White Grub: ऊसातील हुमणीवर अटकाव करण्याचे हे आहेत एकदम सोपे उपाय.. वाचा सविस्तर

White Grub: ओलसर वालुकामय माती, काळी माती आणि चिकनमातीमध्ये हि कीड आढळते. हुमणीच्या Humani नियंत्रणासाठी तिचा जीवनक्रम, नुकसान स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय माहिती असल्याशिवाय हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य नाही. ...

पावसाळ्यात जनावरांत कोणकोणते रोग येतात.. त्यावर हे करा सोपे उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात जनावरांत कोणकोणते रोग येतात.. त्यावर हे करा सोपे उपाय

पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्पासारखे श्‍वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. ...