२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
Farming Tools: सद्यस्थिती पाहता मजुराचा तुटवडा आणि वेळेत काम होणे ह्या अडचणीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत आंतरमशागतीचे कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणामध्ये विविध अवजारे वापरणे जरुरीचे ठरेल. ...
Maharashtra Krishi Din वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. ...
ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. ...
दुधाचे उत्पादन आणि एकूणच पशुपालकांचे उत्पन वाढविण्यासाठी आपले पशुधन गाभण असताना त्याची विशेष काळजी घेणे आवशयक ती काळजी कशी घ्यावी ते पाहूया. ...
जनावरांच्यात विषबाधा कशामुळे होते. ती होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात. ...
शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. ...
सर्वसाधारणपणे म्हशीच्या दुधास फॅट किंवा डिग्री कमी लागण्याचे प्रमाण खूप कमी परंतु संकरीत गाईत खूप जास्त असते. म्हणून संकरीत गाई पाळणाऱ्या उत्पादकांना जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे. ...
आवरण काढलेली नाचणी संबंध रवा, पीठ अशा स्वरुपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते. दैनंदिन आहारात समावेश करण्यासाठी नाचणीचे अनेक पदार्थ बनविता येतात. ...