लाईव्ह न्यूज :

default-image

बिभिषण बागल

आजपासून ४० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून ४० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करणार

आजपर्यंत १५ लाख किलोपेक्षा जास्त टोमॅटो या दोन संस्थांनी खरेदी केले होते, ज्याची देशातील प्रमुख ग्राहक केंद्रांमधून किरकोळ ग्राहकांना सातत्याने विक्री केली जात आहे. ...

दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धित व्यवस्थापन काळाची गरज - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धित व्यवस्थापन काळाची गरज

गोठ्यातील जनावरांचे व्यवस्थापन या विषयावर ३ दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन ...

१०८ पाकळ्या असलेल्या कमळाची जात विकसित - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१०८ पाकळ्या असलेल्या कमळाची जात विकसित

‘एनबीआरआय नमोह १०८’ नावाचे कमळ सीएसआयआर या लखनौमधील वनस्पती विज्ञान संशोधन बहुविद्याशाखीय अत्याधुनिक अशा राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने विकसित केले आहे. ...

हवामान बदल आणि पिकांवर येणारा ताण, काय कराल उपाययोजना - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल आणि पिकांवर येणारा ताण, काय कराल उपाययोजना

हवामान बदलण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वादळे आपली दिशा बदलतात. ...

बी कीपिंग स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत मधपालक बैठक संपन्न - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बी कीपिंग स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत मधपालक बैठक संपन्न

अधिक मध उत्पादन वाढीसाठी मधमाशांचे स्थलांतर करणे. बी ब्रीडींग कार्यक्रम आणि पावसाळ्यात मध पेट्यांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. ...

पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार

पशुधनाच्या वासरांना वयाच्या ४ ते ६ महिने दरम्यान लसीकरण करावे व लसीकरण न केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करण्यात यावे. ...

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत-वित्त पुरवठा सुविधा योजना - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत-वित्त पुरवठा सुविधा योजना

पात्र प्रकल्पांना बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प आराखड्याच्या किंमतीच्या किमान ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. बँक कर्जाच्या व्याजदरात ३ टक्के पर्यंत सुट देण्यात आलेली आहे. ...

राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार

येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार. ...