लाईव्ह न्यूज :

default-image

बिभिषण बागल

जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पासाठी १२० मास्टर ट्रेनर तयार होणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पासाठी १२० मास्टर ट्रेनर तयार होणार

जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पाचा बिझनेस डेव्हलपमेंट व मार्केटिंग बाबत एआयसी एडीटी बारामती फौंडेशन या इनक्युबेशन सेंटर समवेत करार ...

वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराची घोषणा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराची घोषणा

महाराष्ट्रातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना मान्यवरांचे हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...

‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर २०१४ मध्ये प्रथमच “राष्ट्रीय गोकुळ अभियान (आरजीएम)” सुरु करण्यात आले. ...

कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करणार

सर्वसामान्य माणूस आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: ... ...

कृषी पीएचडी साठी सामाईक प्रवेश परीक्षा, सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पीएचडी साठी सामाईक प्रवेश परीक्षा, सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

सदर परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहतील. ...

किटकनाशके व रोगनाशके हाताळताना काय करू नये ?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किटकनाशके व रोगनाशके हाताळताना काय करू नये ? 

कीटकनाशके व कृषी रसायने हाताळताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी रसायने हाताळताना काय काळजी घेतली पाहिजे. ...

महाराष्ट्रात नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या १०,५७० - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या १०,५७०

भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात ३१.०३.२०२३ पर्यंत ८१,९३८ पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात १०,५७० नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. ... ...

केंद्राकडून 'भारत डाळ' या ब्रँड अंतर्गत चणाडाळ बाजारात दाखल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राकडून 'भारत डाळ' या ब्रँड अंतर्गत चणाडाळ बाजारात दाखल

ग्राहकांना किफायतशीर किमतीत डाळ उपलब्ध करून देण्यासाठी, सरकार किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत चणा, तूर, उडीद, मूग आणि मसूर या पाच प्रमुख डाळींचा राखीव साठा ठेवते. ...