लाईव्ह न्यूज :

default-image

बिभिषण बागल

रेशीम व्यवसाय करताय; अनुदानासाठी कुठे कराल अर्ज? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम व्यवसाय करताय; अनुदानासाठी कुठे कराल अर्ज?

निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यास सक्षम करुन शेती व्यवसाय फायदेशीर करणे हा मुख्य उद्देश आहे. यात रेशीम शेतीसाठी व व्यवसायासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प योजनेतून बाबीनिहाय अर्थसहाय्य दिले जाते ...

जनावरांमधील गोचीडांचे नियंत्रण कसे कराल? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांमधील गोचीडांचे नियंत्रण कसे कराल?

गोचीड जनावरांचे रक्तशोषण करते व त्यामुळे जनावरांस अशक्तपणा येतो तसेच गोचिडांपासून जनावरांना, बबेसियोसिस, थायलेरिओसिस या सारखे आजार होऊन जनावरे दगावतात व शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते. ...

मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन

सदर कीड बहुभक्षी असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजिविका करते. परिणामी सर्वच हंगामामध्ये किडीसाठी यजमान वनस्पती सहजपणे उपलब्ध होतात. ...

ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसातील हुमणीचा जीवनक्रम आणि नियंत्रण

हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी हुमणीचा जीवनक्रम समजून न घेता रासायनिक कीटकनाशकांचा अवेळी असंतुलित प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण परिणामकारक होत नाही म्हणून हुमणीचे एकात्मिक नियंत्रण सामुदायिक मोहिम राबवून करणे आवश्यक आहे. ...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कसा घ्याल लाभ? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कसा घ्याल लाभ?

अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास मदत देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने हि योजना सुरु केली. “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केलेली होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नामाभिधान ...

कांदा बाजारभावाची कोंडी फोडण्याचे सहा उपाय; जाणून घ्या - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभावाची कोंडी फोडण्याचे सहा उपाय; जाणून घ्या

साठवणुकीची चांगली सोय नसल्याने काढणीनंतर शेतकऱ्यांना कांदा तत्काळ विकावा लागतो. शीतगृहांच्या साखळीसोबतच कांदा लागवड ते काढणीपर्यंतचे योग्य व्यवस्थापन केले, तर कांदा बाजारभावाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. ...

आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य मिलेट वर्ष २०२३ - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य मिलेट वर्ष २०२३

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले आहे. आणि त्याच अनुषंगाने देशभरात आणि जगभर चालवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमांमध्ये छोटीसी भूमिका पार पाडत आहे. ...

भात पिकाचे कीड व रोगांपासून संरक्षण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकाचे कीड व रोगांपासून संरक्षण

भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो तसेच महत्वाचे रोग म्हणजे करपा, पर्णकुजवा, पर्णकरपा, पर्ण कोष कुजव्या, दाणे रंगहिनता, कडाकरपा, ...