लाईव्ह न्यूज :

default-image

बिभिषण बागल

एडीटी, बारामती व स्मार्ट, पुणे यांच्यामध्ये ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणेबाबत करार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एडीटी, बारामती व स्मार्ट, पुणे यांच्यामध्ये ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणेबाबत करार

या प्रशिक्षण कार्यक्रमातून यापुढे स्मार्टचे २० तज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत यांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...

मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. ...

भात पिकातील गंदी बग किडीचे व्यवस्थापन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकातील गंदी बग किडीचे व्यवस्थापन

भात पीक फुलोऱ्यात स्थितीत असून राईस गंदी बग नावाची कीड दिसून येत आहे. ...

रब्बी हंगाम २०२३-२४ साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगाम २०२३-२४ साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी आज नवी दिल्लीत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी आयोजित कृषी विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. ...

शेतीपूरक व्यवसायासाठी युवकांना मोफत प्रशिक्षण, कुठे कराल अर्ज? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीपूरक व्यवसायासाठी युवकांना मोफत प्रशिक्षण, कुठे कराल अर्ज?

शेतीपुरक व्यवसायासाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण, निवास व भोजन इ. चा खर्च बार्टी, पुणे मार्फत केला जाणार आहे.  ...

जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार, कसा कराल अर्ज? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार, कसा कराल अर्ज?

राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे. ...

घोणस अळीचे व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घोणस अळीचे व्यवस्थापन कसे कराल?

ही एक बहुभक्षी कीड असुन बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर यासारखे पिके व इतर फळपिकावर तुरळ ठिकाणी एखादी अळी दिसून येत असते. ...

सोयाबीन पिकावरील सद्यस्थितीत किडींचे व्यवस्थापन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पिकावरील सद्यस्थितीत किडींचे व्यवस्थापन

सोयबीन पिकात सद्य किडींचा उद्रेक होताना दिसतो आहे. ...