आता ग्रामपंचायतींच्या विजयावर वर्चस्व दाखविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासनाकडून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. ...
राज्यात १०० टक्के जनजीवन विस्कळीत होऊन न भूतो न भविष्यती संपत्तीची हानी होत असल्याचे सावजी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. ...
जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ...
वीज बिलाच्या थकबाकीत झालेली वाढ ही महावितरणसाठी गंभीर बाब आहे. ...
किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
मेहकर तालुक्यात केवळ २१ अर्ज मंजूर ...
बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची ही पदयात्रा होती. ...