लाईव्ह न्यूज :

default-image

ब्रह्मानंद जाधव

खंडाळा येथील १० गुरांच्या मृत्यूचे गूढ काय? पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खंडाळा येथील १० गुरांच्या मृत्यूचे गूढ काय? पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ

नऊ गाईंसह एका गोऱ्ह्याचा मृत्यू ...

अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी

पुरातन काळातील दंडकारण्यातील डोंगर कुशीत म्हणजे आजच्या अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी जाज्वल्य शक्तिपीठ आहे. ...

लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी

विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान : वनविभागाकडून तयारी पूर्ण ...

थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. ...

"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश

अन्यथा कारवाई : शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य ...

या दुर्गा उत्सवात ना डीजे, ना गुलाल! ठाणेदारांच्या सूचनांकडे मंडळांचे लक्ष - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :या दुर्गा उत्सवात ना डीजे, ना गुलाल! ठाणेदारांच्या सूचनांकडे मंडळांचे लक्ष

गणेश उत्सवानंतर आता आता दुर्गा उत्सवाचे वेध लागले आहेत. ...

२८० सायकल स्वरांनी केली लोणार सरोवराची परिक्रमा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२८० सायकल स्वरांनी केली लोणार सरोवराची परिक्रमा

वाढत्या वाहनांच्या वापरामुळे ध्वनी व हवा प्रदूषण वाढतच आहे. त्यामुळे आवश्यक तेथे सायकल वापरण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. ...

रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; सैलानी-बुलढाणा मार्गावर आंदोलन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; सैलानी-बुलढाणा मार्गावर आंदोलन

रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील साखळी खुर्द येथील ग्रामस्थांनी ६ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको केला. ...